O श्री गुरुपुरुषोत्तम माहात्म्य
श्री गुरुपुरुषोत्तम माहात्म्य ग्रंथ (२१ अध्य ाय) तसेच स्तोत्रे उपलब्ध आहेत.
श्री दादा महाराजांचा परिचय
श्री.दादा महाराज ह्यांचा जन्म जळगाव प्रांतात ज्येष्ठ अधिक महिन्याच्या वद्य त्रयोदशीला झाल ा.त्यांचा जन्म अधिक महिन्यात झाल्यामुळे त्यां चे नाव पुरुषोत्तम/धोंडू असे ठेवले. आईचे नाव
सौ. Zobacz więcej ेकर.
श्री.दादा महाराज ह्यांना गृहस्थाश्रमात अजिब ात गोडी नसल्यामुळे, त्यांनी त्यांचे गुरू श्री.स दगुरु गोविंद महाराज बर्वे ह्यांच्या मार्गदर् शनाखाली पद्मालय येथे सिद्धीनायकासमोर कठोर उप ासना केली.
ह्या खडतर उपासनेनंतर त्यांनी तळमळीने समाजहि त साधण्यास सुरुवात केली. हे समाजसेवेचे सत्कार्य करत असताना त्यांनी त् यांचे शिष्य श्री.भाऊ उंब्राणीकर ह्यांना अनुग् रह दिला.
श्री.दादा महाराजांच्या सूचनेनुसार श्रीमती स रस्वती ( माई ) गाडगीळ ह्यांनी भक्तांना श्री.दादा महाराजांविषयी आलेले विविध अनुभव शब्दांकित कर ून पोथीचे (श्री गुरुपुरुषोत्तम माहात्म्य ग्रंथ ) लिखाण केले.
Zobacz więcej Zobacz więcej ीफळ देऊन आशीर्वाद दिला.
परंतु सदर पोथीचे अधिकृत अनावरण करण्यापूर्वी च दिनांक १ मे १९७७ (नृसिंह जयंती ) रोजी त्यांना दे वाज्ञा झाली.
श्री सद्गुरू गोविंद महाराज शिष्य , श्री दादा म Zgłoś błąd म माहात्म्य ग्रंथ (२१ अध्याय) तसेच स्तोत्रे उपल ब्ध आहेत.
।। श्री गुरुपुरुषोत्तम माहात्म्य ग्रंथ ।।
अध्याय २१
श्रीमती सरस्वती गाडगीळ लिखित
स्तोत्र
१. हृद् गत
२. ग्रंथ पठणाची फलश्रुती व ऋणनिर्देश
३. दुर्वांकुर
४. श्री सद्गुरू पाठ
५. श्री सद्गुरुस्मरण
६. श्री सद्गुरूंचें आवडतें भजन
७. श्री सद्गुरूंची आरती १
८. श्री सद्गुरूंची आरती २
९. श्री सद्गुरूंची काकडआरती १
१० श्री सद्गुरूंची काकडआरती २
११. श्री सद्गुरूंची मानस पूजा
१२ श्री सद्गुरुस्तवन
१३ श्री सद्गुरूस्तुती
१४ अभंग १
१५ अभंग २
१६. भूपाळी
What's new in the latest 1.1
Informacje श्री गुरुपुरुषोत्तम माहात्म्य APK

Superszybkie i bezpieczne pobieranie za pośrednictwem aplikacji APKPure
Jedno kliknięcie, aby zainstalować pliki XAPK/APK na Androidzie!