10 वी प्रश्नपत्रिका 2022 pdf
O 10 वी प्रश्नपत्रिका 2022 pdf
Przydatny arkusz dziesiątego pytania 2022 pdf dla nauczycieli i uczniów Maharashtra
नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो आम्ही घेऊन आलो आहोत महाराष्ट्राच्या शिक्षक व इ दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असे 10 वी प्रश्नपत्रिका 2022 pdf download अँप.
10 वी प्रश्नपत्रिका अँप चे वैशिष्ट्य
इ 1 ली ते 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अँप बनवण्याचा प्रयत्न केला आहे बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी बनवण्यात आलेले शैक्षणिक साहित्य प्रश्नपत्रिका व्हिडीओ तुम्हांला बघायला मिळतील .
इ 10 वीची परीक्षा मागील वर्षी कोरोना मुळे रद्द झाली आणि त्यामुळे विद्यार्थी परिक्षेविनाच पास झाले, परंतु या इ 10वी बोर्डाची लेखी परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल 2022 या दिवसांमध्ये ऑफलाईन पद्धतीने होणार असुन त्याच्या तयारी साठी MKCL सराव प्रश्नपत्रिका इ 10 वी साठी तयार केल्या असून त्यामुळे या सराव प्रश्नपत्रिका मुळे विद्यार्थ्यांना इ 10 वीच्या प्रत्येक विषयातील व प्रत्येक पाठातील महत्वाचे व परीक्षेत येणारे प्रश्न कोणते आहेत तसेच इ 10 वी च्या संभ्याव प्रश्न ( गेस प्रश्न ) येण्याचे जास्त संभावना आहे.
या अँप मध्ये आपल्याला इ 10 वी प्रश्नपत्रिक अभ्यासक्रम प्रश्नपेढी व युट्युब चॅनल तसेच
शिक्षकांसाठी उपयुक्त अश्या वेबसाईट इ माहिती या अँप मध्ये तुम्हांला मिळेल.
★ प्रत्येक विषयाच्या 5 - 5 प्रश्नपत्रिका
★ प्रत्येक विषयाच्या ऑनलाइन टेस्ट
★ नवीन अभ्यासक्रमावरील संभाव्य प्रश्न
★ इ 10वी पुस्तके pdf व टाईम टेबल
सदरील आप चा फायदा विद्यार्थी व शिक्षक यांना नक्कीच मिळेल.
What's new in the latest 9.9
Informacje 10 वी प्रश्नपत्रिका 2022 pdf APK
Stare wersje 10 वी प्रश्नपत्रिका 2022 pdf
10 वी प्रश्नपत्रिका 2022 pdf 9.9
Superszybkie i bezpieczne pobieranie za pośrednictwem aplikacji APKPure
Jedno kliknięcie, aby zainstalować pliki XAPK/APK na Androidzie!