O Chavare - चावरे
Nowoczesny styl życia Nowy kierunek
हे मोबाईल अॅप्लिकेशन चावरे गावातील नागरिकांच्या रोजच्या आयुष्यातल्या गरजेच्या, महत्वाच्या आणि वेळ खाणाऱ्या समस्या सोडविण्या करिता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गावातील लोकांची व गावाची प्रगती करणेसाठी पर्यायी व्यवस्था उभी करण्याचा एक प्रयत्न चावरे ग्रामपंचायत व स्मार्ट टच टेक सर्व्हिसेस या कंपनीने या अॅप्लिकेशनद्वारे केला आहे. तरी चावरे गावातील नागरिकांनी त्याच्या फायदा घ्यावा.
अॅप्लिकेशनचे फायदे :-
• गावं व गावाचा इतिहास या बद्ल माहिती
• सदस्यांची एकत्रित माहिती
• अनेक सरकारी योजनांचे एकत्रित फायदे
• अनेक नाविन्यपूर्ण विषयावर एकत्रित माहिती
• वेगवेगळ्या उपयुक्त अशा संकेतस्थळांबद्ल एकत्रित माहिती
• ऑनलाईन ७/१२
• योग्य माहितीचे व्यवस्थापन करणेस मदत
• स्मार्ट व डिजीटल इंडिया कडे गावाची वाटचाल
What's new in the latest 1.04
Informacje Chavare - चावरे APK

Superszybkie i bezpieczne pobieranie za pośrednictwem aplikacji APKPure
Jedno kliknięcie, aby zainstalować pliki XAPK/APK na Androidzie!