Maha MTB
12.6 MB
Rozmiar Pliku
Android 4.4+
Android OS
O Maha MTB
‘मल्टिडायमेंन्शनल मल्टिमिडिया’ अशा स्वरूपाती ल सर्वप्रथम
महा MTB... मुंबई व जळगाव तरुण भारताचा संयुक्त उपक्र म!
निर्भीड आणि राष्ट्रवादी विचारांशी बांधीलकी अ सणारे आणि त्यासाठी सतत जागरूकपणे पत्रकारितर कर णारे वृत्तपत्र म्हणून ‘मुंबई तरुण भारत’ व् 'जळगाव तरुण भारत’च्या वैभवशाली परंपरेशी आपण सुपरिचित आहातच. आपणा सर्वांच्या विश्वास व सहकार्यावरच आजवरचा प्रवास यशस्वी झाला आहे. सुजाण वाचक, राष्ट्र, राष्ट्रहिताच्या विचारांश ी बांधलकी आणि त्यासाठीच्या प्रयत्नांत नेहमी प रिपूर्ण राहण्याचा यशस्वी प्रयत्न आम्ही करीत आल ेलो आहोत...
काळासोबत बदलणं हे कोणत्याही संस्था, संघटनेसाठ अत्यावश्यक असते. ‘मुंबई तरुण भारत’ व् 'जळगाव तरुण भारत’ ने इथेही ही च भूमिका घेऊन नव्या ‘स्मार्ट’ पिढीसाठीच्या माध् यमांमध्ये `Maha MTB APP` उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. आणि आजपासून तो आपल्या सेवेत रुजू होतो आहे.
आजचा तरुण, वाचक, नागरिक दिवसागणिक अधिकाधिक „स्म ार्ट’ बनतोय. आणि आजच्या ‘स्मार्ट’ युगातील इंटरनेटच्या मदतीन े झालेल्या माहितीच्या विस्फोटात माहिती ही ढिग ाने उपलब्ध आहे. मात्र त्यात गरज आहे ती संस्कृती, राष्ट्रहित आण ि परंपरेला साजेशी अशी आधुनिक भूमिका, दृष्टिकोन ठरविण्यासाठी पूरक ठरणाऱ्या ज्ञानाची.
म्हणूनच `Maha MTB APP`, सोशल मिडिया व अत्याधुनिक अवताराती ल वेबसाइटच्या माध्यमातून आम्ही आपणासमोर येतो आ होत. नव्या युगातली भूमिका, दृष्टिकोन देणारी ‘स्मार् ट’ पत्रकारिता, नव्या युगासाठीचा ‘स्मार्ट’ मल्टिम िडिया, आणि ‘स्मार्ट’ महाराष्ट्रासाठीची पत्रकार िता ही `Maha MTB APP` व वेबसाइटची वैशिष्ट्ये असणार आहे.
मराठी पत्रकारितेत ‘मल्टिडायमेंन्शनल मल्टिमिड िया’ (ऑडिओ, व्हिडिओ व टेक्स्ट) अशा स्वरूपातील सर् वप्रथम आणि वेगळी पायवाट पाडून देणारा, नवा ‘ट्रें ड सेट’ करणारे हे अॅप असेल असा आमचा विश्वास आहे.
पारंपारिक बांधीलकी जपत नवी भूमिका, दृष्टिकोन देणारी या पत्रकारितेच्या प्रवासात आपण सर्वजण त ेहमीप्रमाणे आमच्यासोबत असाल या खात्रीसह आपण हा नवीन प्रवास सुरू करूया..
What's new in the latest 1.0.0
Informacje Maha MTB APK
Stare wersje Maha MTB
Maha MTB 1.0.0
Superszybkie i bezpieczne pobieranie za pośrednictwem aplikacji APKPure
Jedno kliknięcie, aby zainstalować pliki XAPK/APK na Androidzie!