Marathi Useful Forms
O Marathi Useful Forms
महत्वाचे मराठी अर्ज डाउनलोड करण्यासाठी मराठी फॉर्म अँप डाउनलोड करा Marathi Forms
कोणतीही सरकारी तसेच निम सरकारी काम करीत असताना आपल्याला काही सरकारी फॉर्मची आवश्यकता असू शकते. काहीवेळा आपल्याला असे फॉर्म सहजपणे मिळत नाहीत. अशा प्रकारच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आम्ही हा अनुप्रयोग विकसित केला असून त्यात पीडीएफ स्वरूपात विविध फॉर्म. या अॅपमध्ये आपल्याला १००० पेक्षा जास्त फॉर्म व ५००० पेक्षा जास्त सरकारी GR मिळतील.
या ऍपमध्ये आम्ही विविध प्रकारचे सरकारी फॉर्म टाकले केले आहेत जसे शासकीय फॉर्म, हाउसिंग सोसायटी फॉर्म, बँक फॉर्म, महानगरपालिका अर्ज, विमा अर्ज, सामान्य अर्ज, वित्त (finansowy) अर्ज, निवडणुकांचे फॉर्म, जिल्हा परिषद अर्ज आणि इतर अनेक फॉर्म. या अॅपमध्ये आपण ते फॉर्म वाचू शकता आणि त्यांना डाउनलोड देखील करू शकता.
- सरकारी सर्व अर्ज
- सर्व बँका
- महाराष्टातील सर्व महानगरपालिका
- सर्व विमा कंपन्यांचे अर्ज
- हौसिंग सोसायटी चे अर्ज
- इतर शासकीय कामातील अर्ज
- सर्व ज़िल्हा परिषदेचे अर्ज
- ग्राम पंचायीतीचे अर्ज
- महाराष्ट्र शासनाचे सर्व आज पर्यंतचे GR
- केंद्र शासनाचे सर्व आज पर्यंतचे GR
इत्यादी मात्वाच्या अर्जाचा समावेश केला असून कुपया करून हे अँप इतके शेयर करा कि नक्कीच अडचणीच्या काळा मध्ये मद्दत होईल. आपलीकडील अर्ज आम्हाला [email protected] या मेल वर पाठवा.
UWAGA: Aby przeglądać i pobierać formularze, należy sprawdzić połączenie internetowe
► Zastrzeżenie: Ta aplikacja NIE jest powiązana, powiązana, wspierana, sponsorowana ani zatwierdzona przez żaden departament rządowy (tj. RTO, komisję wyborczą, ministerstwo finansów, Nabard, urząd paszportowy, policję indyjską, podatek dochodowy, urząd pocztowy, ubezpieczenie rządu Indii) .
► Uwaga:
- Ta aplikacja została opracowana tylko dla wygody użytkowników aplikacji, aby łatwo uzyskać Marathi Useful Forms do własnego użytku.
- Trudno jest obsługiwać Marathi Useful Forms na smartfonach, dlatego stworzyliśmy tę aplikację, aby uprościć proces uzyskiwania Marathi Useful Forms
- celem tej aplikacji jest uzyskanie przez użytkownika formularza ważności w inny sposób mobilny esej. Ta aplikacja nie jest powiązana z żadnym urzędem ani organizacją rządową.
What's new in the latest 1.15
- Android Pie Bug Fixes
- Performance improvements
Informacje Marathi Useful Forms APK
Stare wersje Marathi Useful Forms
Marathi Useful Forms 1.15
Marathi Useful Forms 1.13
Marathi Useful Forms 1.7
Marathi Useful Forms 1.4
Superszybkie i bezpieczne pobieranie za pośrednictwem aplikacji APKPure
Jedno kliknięcie, aby zainstalować pliki XAPK/APK na Androidzie!