TiliMili
4.5 MB
Rozmiar Pliku
Android 5.0+
Android OS
O TiliMili
Aplikacja „TiliMili” zawiera program nauczania od 1 do 8 standardu marathi medium.
Marathi: ‘एमकेसीएल नॉलेज फाऊन्डेशन’ ही पुण्यातील स्वयंसेवी संस्था पहिली ते आठवी इयत्तांच्या पहिल्या सत्राच्या सर्व विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवर दैनंदिन मालिकेद्वारे मोफत देत आहे. ह्या मालिकेतील सर्व भाग, रोज प्रत्येक इयत्तेचा एका विषयाचा एक पाठ याप्रमाणे प्रत्येक इयत्तेचे ६० पाठ ६० दिवसात ६० भागात सादर केले जातील. प्रत्येक आठवड्यात सोमवार ते शनिवार असे ६ दिवस हे भाग सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित करण्यात येतील. त्यामुळे “टिलीमिली” मालिका सलग दहा आठवडे प्रसारित केली जाईल.
परंतु काही विद्यार्थ्यांना जर काही भाग बघता आले नाहीत तर महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित यांच्या सहयोगाने मोबाईल अॅप ची निर्मिती करण्यात आली आहे. ह्या अॅप वर रजिस्टर करून हा भाग पुन्हा पुन्हा बघण्याची सोय करण्यात आलेली आहे. तसेच प्रत्येक भागावर आधारित काही उपक्रम, कार्यानुभव तसेच प्रश्न उपलब्ध असतील. ह्या कार्यानुभवाच्या आधारे विद्यार्थी प्रत्येक धड्यातील संकल्पना अजून चांगल्या रीतीने समजून घेऊ शकतील. प्रसारित झालेला भाग हा दुसऱ्या दिवशी ह्या अॅपवर उपलब्ध केला जाईल.
English: The MKCL Knowledge Foundation, a Pune-based NGO, is imparting free education in all subjects of the first session of classes I to VIII in Marathi medium through a daily mega serial on Doordarshan's 'Sahyadri' channel. All the episodes of this serial, one lesson of one subject for each class every day, 60 lessons of each class, will be aired in 60 parts in 60 days. These episodes will be aired on Sahyadri channel for 6 days every week from Monday to Saturday. Therefore, the serial "Tillimili" will be aired for ten consecutive weeks.
‘TiliMili’ mobile app has been created in collaboration with Maharashtra Knowledge Corporation Limited, considering the fact that students might miss some episodes on channel.
By registering on this app, you can watch episodes again and again. There will also be some activities, work experience and questions based on each episode. Based on this work experience, students will be able to better understand the concepts in each lesson. Each episode will be available on this app on the next day of it’s broadcast.
What's new in the latest 1.0
Informacje TiliMili APK
Stare wersje TiliMili
TiliMili 1.0
Superszybkie i bezpieczne pobieranie za pośrednictwem aplikacji APKPure
Jedno kliknięcie, aby zainstalować pliki XAPK/APK na Androidzie!