เกี่ยวกับ सुभाषचंद्र बोस जीवन चरित्र l Subhash Chandra Bose
सुभाषचंद्र बोस जीवन चरित्र,सुविचार, वॉलपेपर , ग्रेटींग सर्व एकाच अँप मध्ये.
Netaji Subhas Chandra Bose was an Indian nationalist whose defiant patriotism made him a hero in India, but whose attempt during World War II to rid India of British rule with the help of Nazi Germany and Imperial Japan left an ambivalent legacy.
It is blood alone that can pay the price of freedom. Give me blood and I will give you freedom!
सुभाषचंद्र बोस (बंगाली: সুভাষ চন্দ্র বসু सुभाष चॉन्द्रो बॉसु हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते होते. हे नेताजी या नावाने ओळखले जातात. दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौजस्थापन केली होती. त्यांनी दिलेला जय हिन्द चा नारा हा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे.
१९४४ मध्ये अमेरिकन पत्रकार लुई फिशर ह्यांच्याशी चर्चा करताना महात्मा गांधींनी नेताजींचा देशभक्तांचा देशभक्त असा उल्लेख केला होता.
नेताजींचे योगदान व प्रभाव इतका मोठा होता की काही जाणकार असे मानतात की जर त्यावेळी नेताजी भारतात उपस्थित असते तर कदाचित भारताचीफाळणी न होता भारत एकसंध राष्ट्र म्हणून टिकून राहिला असता. स्वतः गांधींजी देखील असेच मानत होते.
This app provides you the all the details about his personal life and what he did for india. His remarkable contribution show his love & patriotism about his home land india.
App Features -
- Biography
- Wallpaper
- Quotes
- photo frame
With his app you can express your feelings and motivate other by sharing his valuable quotes, photo frame, greetings etc. The great freedom fighter Netaji Subhashchandra Bose.
Download सुभाषचंद्र बोस जीवन चरित्र | Biography Subhashchandra Bose.
What's new in the latest 1.0
ข้อมูล सुभाषचंद्र बोस जीवन चरित्र l Subhash Chandra Bose APK

การดาวน์โหลดที่รวดเร็วและปลอดภัยเป็นพิเศษผ่านแอป APKPure
คลิกเพียงครั้งเดียวเพื่อติดตั้งไฟล์ XAPK/APK บน Android!