मराठी विनोद ✦ कविता ✦ सुंदर लेख ✦ Status ✦ श्लोक

मराठी विनोद ✦ कविता ✦ सुंदर लेख ✦ Status ✦ श्लोक

  • 14.0 MB

    Dosya Boyutu

  • Everyone

  • Android 4.2+

    Android OS

मराठी विनोद ✦ कविता ✦ सुंदर लेख ✦ Status ✦ श्लोक hakkında

मराठी मन, मराठी स्पंदन. मराठीतील सुंदर लेख, कविता, सुविचार, विनोद आणि बरेच काही

'स्पंदन' या अँपच्या माध्यमातून मराठी साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.

अँपची काही ठळक वैशिष्ठे:

★ अत्याधुनिक आणि मुद्देसूद बांधणी

★ २०००+ हून अधिक, दर्जेदार सुविचार, विनोद, आणि कविता

★ सुविचार, विनोद, श्लोक, कविता आणि वाचनीय लेख यांचे योग्य आणि सोपे वर्गीकरण

★ प्रत्येक दिवशी नवीन सुविचार.. अन तोही आपण निश्चित केलेल्या वेळी!

★ डाऊनलोड करा तुमच्या आवडत्या विचारांचे छायाचित्र

★ शेअर करा मराठी साहित्य WhatsApp, Facebook आणि इतर सोशल मिडिया वर...

★ अजून बरेच काही..

★★ विशेष सूचना ★★

अँपमध्ये असणारे प्रत्येक विचार, विनोद, कविता तसेच इतर तत्सम लिखाण हे इंटरनेट, सोशल मिडिया, वर्तमानपत्रे तसेच प्रसंगी पुस्तक समोर ठेवुन आम्ही संकलित केलेले आहे. त्यांच्या मूळ लिखाणात कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही यांची काळजी आम्ही घेत आहोत.

We are thankful to all Facebook & Google groups, blogs, Pinterest boards, WhatsApp, known and unknown faces who help us during our development phase.

तुमचा अभिप्राय ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. अभिप्राय आणि इतर समस्यांसाठी आम्हाला [email protected] किंवा [email protected] या ई-मेलवर संपर्क करा.

आपणा सर्वांना हे, 'स्पंदन' अँप नक्कीच आवडेल अशी आशा आहे.

~ टीम स्पंदन

Searched terms:

quotes, kavita, books, सुविचार, कविता, कथाकथन, प्रेम, पुस्तके, मराठी, विनोद, प्रेरणादायी, सुप्रभात, मराठी Status, कादंबरी, वाचन, marathi, marathi jokes, marathi quotes, marathi inspirational quotes, marathi apps, धमाल मराठी विनोद, चावट विनोद, पप्पू जोक्स, मराठी श्लोक, समर्थ रामदास, ५००+ श्लोक, मराठी आध्यात्मिक

Daha Fazla Göster

What's new in the latest 1.2

Last updated on 2018-07-23
★ Enhanced App Design
★ Many new categories, Marathi Balgeet, Good Thoughts, and much more
★ Performance Improvements

With Love,
Team स्पंदन
Daha Fazla Göster

Videolar ve ekran görüntüleri

  • मराठी विनोद ✦ कविता ✦ सुंदर लेख ✦ Status ✦ श्लोक gönderen
  • मराठी विनोद ✦ कविता ✦ सुंदर लेख ✦ Status ✦ श्लोक Ekran Görüntüsü 1
  • मराठी विनोद ✦ कविता ✦ सुंदर लेख ✦ Status ✦ श्लोक Ekran Görüntüsü 2
  • मराठी विनोद ✦ कविता ✦ सुंदर लेख ✦ Status ✦ श्लोक Ekran Görüntüsü 3
  • मराठी विनोद ✦ कविता ✦ सुंदर लेख ✦ Status ✦ श्लोक Ekran Görüntüsü 4
  • मराठी विनोद ✦ कविता ✦ सुंदर लेख ✦ Status ✦ श्लोक Ekran Görüntüsü 5
  • मराठी विनोद ✦ कविता ✦ सुंदर लेख ✦ Status ✦ श्लोक Ekran Görüntüsü 6
  • मराठी विनोद ✦ कविता ✦ सुंदर लेख ✦ Status ✦ श्लोक Ekran Görüntüsü 7

मराठी विनोद ✦ कविता ✦ सुंदर लेख ✦ Status ✦ श्लोक APK Bilgileri

En son sürüm
1.2
Android OS
Android 4.2+
Dosya Boyutu
14.0 MB
Geliştirici
AmeyApps Tech
İçerik derecelendirmesi
Everyone
Güvenli ve Hızlı APK İndirmeleri APKPure'de
APKPure, virüssüz मराठी विनोद ✦ कविता ✦ सुंदर लेख ✦ Status ✦ श्लोक APK indirmelerini sağlamak için imza doğrulaması kullanır.
APKPure simgesi

APK Uygulaması ile Süper Hızlı ve Güvenli İndirme

XAPK/APK dosyalarını Android'e yüklemek için tek tıkla!

İndir APKPure
thank icon
Kullanıcı deneyiminizi geliştirmek için bu web sitesinde çerezleri ve diğer teknolojileri kullanıyoruz.
Bu sayfadaki herhangi bir bağlantıya tıklayarak, Gizlilik Politikamıza ve Çerezler Politikamıza izin vermiş oluyorsunuz.
Daha fazla bilgi edin