Yelmar Pariwar | यलमार परिवार
5.0 and up
Android OS
Yelmar Pariwar | यलमार परिवार hakkında
यलमार परिवार हे अँप यलमार प्रतिष्ठान यांच्याकडून बनवण्यात आलेले आहे
यलमार परिवार ॲप चा उद्देश लोकांना एकत्रित आणण्याचा असून यामध्ये समाजातील लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने मदत करण्याच्या हेतूने ॲप मध्ये ऑप्शन्स दिलेले आहेत.
यलमार परिवार ॲप मध्ये विवाह शैक्षणिक नोकरी आर्थिक मदत सामाजिक कार्य राजकीय घडामोडी मनोरंजन व बातम्या तसेच सर्व सभासदांचे नोंदणीकरण आणि बिझनेस रिलेटेड सर्व गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे.
एप्लीकेशन मध्ये सर्व लोकांचा परिचय करून देण्याची सोय केलेली आहे ज्यामुळे समाजातील वेगवेगळ्या गावांमधील व शहरांमधील लोकांबद्दल माहिती एकमेकांना मिळण्यासाठी मदत होईल.
ॲप मध्ये विवाह ऑप्शन देण्यात आलेला आहे यामध्ये इच्छुक वधू-वर आपले नाव नोंदणी करू शकतात व एकमेकांना कॉन्टॅक्ट करू शकतात.
शैक्षणिक क्षेत्रामध्ये मुलांना नोकरी मिळावी व त्यांच्या करिअर साठी मार्गदर्शन मिळावे यासाठी येथे ऑप्शन देण्यात आलेल्या आहेत ज्यामधून ते अप्लाय करू शकतात व समाजातील वेगवेगळ्या सीनियर लोकांकडून जॉब व करिअर साठी मदत मिळू शकतात.
यलमार परिवार ॲप मध्ये बिझनेस डिरेक्टरी बनवण्यात आलेली आहे ज्यामध्ये सर्व बिजनेस समाजातील बांधव यावरती रजिस्टर करू शकतात आणि येथून बिजनेस मिळवू शकतात.
यलमार परिवार ॲप मध्ये ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज करण्यासाठी काही उपयुक्त माहिती घेऊन ठेवण्यात आली आहे ज्यामुळे समाजातील कोणत्याही बांधवाला गरज पडल्यास तिथून मदत मिळेल.
What's new in the latest 1.0.7
Yelmar Pariwar | यलमार परिवार APK Bilgileri
APK Uygulaması ile Süper Hızlı ve Güvenli İndirme
XAPK/APK dosyalarını Android'e yüklemek için tek tıkla!