चुलीवरचे विनोद मराठी (Chulivarche Vinod)
關於चुलीवरचे विनोद मराठी (Chulivarche Vinod)
馬拉地語笑話,Mimms,故事,有趣的視頻,找到第一名!
मनसोक्त मराठी मनोरंजनासाठी हे फ्री ऍप्प डाऊनलोड करा! या ऍप्प वर आपल्याला रोज नवनवीन जोक्स, मजेदार किस्से, रंजक एस एम एस, चारोळ्या, उखाणे, मिम्स, शायरी, आणि असं बरंच काही मिळत राहील. नवीन कंटेन्ट आला की नोटिफिकेशन वाजेलच! कधी कधी सुप्रभात मेसेजेस, सुविचार, प्रेरक विचार, याचाही आपणांस आस्वाद घेता येईल!
या ऍप्प वर आलेला कंटेन्ट आपल्याला सोशल मीडिया वर, व्हॉट्सएप्प वर, फेसबुक वर, सहज शेयर करता येईल. आपण इ मेल द्वारे पण पाठवू शकाल. डे मोड, नाईट मोड, वेग वेगळे फॉन्ट, लहान मध्यम आणि मोठे टेक्स्ट साईझ अशी फीचर्स सुद्धा उपलब्ध आहेतच.
टॅग:
झिंगाट, मूड, रोज, मजेदार, एस एम एस, स्टेटस, जोक्स, विनोद, ऑडिओ, चित्र
अस्वीकारण:
या ऍप्प वरील सर्व कंटेन्ट इंटरनेट वरून निवडलेला आहे. कोणाला जर त्या बद्दल काही आक्षेप असतील तर आम्हाला ईमेल करा megotechnologies at gmail.com वर.
वेबसाईट:
https://megotechnologies.com