मराठी विनोद ✦ कविता ✦ सुंदर लेख ✦ Status ✦ श्लोक

AmeyApps Tech
2018年07月23日
  • 14.0 MB

    文件大小

  • Everyone

  • Android 4.2+

    Android OS

關於मराठी विनोद ✦ कविता ✦ सुंदर लेख ✦ Status ✦ श्लोक

मराठीमन,मराठीस्पंदन。 मराठीतीलसुंदरलेख,कविता,सुविचार,विनोदआणिबरेचकाही

'स्पंदन' या अँपच्या माध्यमातून मराठी साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.

अँपची काही ठळक वैशिष्ठे:

★ अत्याधुनिक आणि मुद्देसूद बांधणी

★ २०००+ हून अधिक, दर्जेदार सुविचार, विनोद, आणि कविता

★ सुविचार, विनोद, श्लोक, कविता आणि वाचनीय लेख यांचे योग्य आणि सोपे वर्गीकरण

★ प्रत्येक दिवशी नवीन सुविचार.. अन तोही आपण निश्चित केलेल्या वेळी!

★ डाऊनलोड करा तुमच्या आवडत्या विचारांचे छायाचित्र

★ शेअर करा मराठी साहित्य WhatsApp, Facebook आणि इतर सोशल मिडिया वर...

★ अजून बरेच काही..

★★ विशेष सूचना ★★

अँपमध्ये असणारे प्रत्येक विचार, विनोद, कविता तसेच इतर तत्सम लिखाण हे इंटरनेट, सोशल मिडिया, वर्तमानपत्रे तसेच प्रसंगी पुस्तक समोर ठेवुन आम्ही संकलित केलेले आहे. त्यांच्या मूळ लिखाणात कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही यांची काळजी आम्ही घेत आहोत.

We are thankful to all Facebook & Google groups, blogs, Pinterest boards, WhatsApp, known and unknown faces who help us during our development phase.

तुमचा अभिप्राय ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. अभिप्राय आणि इतर समस्यांसाठी आम्हाला support@ameyapps.in किंवा mazespandan@gmail.com या ई-मेलवर संपर्क करा.

आपणा सर्वांना हे, 'स्पंदन' अँप नक्कीच आवडेल अशी आशा आहे.

~ टीम स्पंदन

Searched terms:

quotes, kavita, books, सुविचार, कविता, कथाकथन, प्रेम, पुस्तके, मराठी, विनोद, प्रेरणादायी, सुप्रभात, मराठी Status, कादंबरी, वाचन, marathi, marathi jokes, marathi quotes, marathi inspirational quotes, marathi apps, धमाल मराठी विनोद, चावट विनोद, पप्पू जोक्स, मराठी श्लोक, समर्थ रामदास, ५००+ श्लोक, मराठी आध्यात्मिक

更多收起

最新版本1.2的更新日誌

Last updated on 2018年07月23日
★ Enhanced App Design
★ Many new categories, Marathi Balgeet, Good Thoughts, and much more
★ Performance Improvements

With Love,
Team स्पंदन

मराठी विनोद ✦ कविता ✦ सुंदर लेख ✦ Status ✦ श्लोक APK信息

最新版本
1.2
Android OS
Android 4.2+
文件大小
14.0 MB
開發者
AmeyApps Tech
內容分級
Everyone
在APKPure安全快速地下載APK
APKPure 使用簽章驗證功能,確保為您提供無病毒的 मराठी विनोद ✦ कविता ✦ सुंदर लेख ✦ Status ✦ श्लोक APK 下載。

在APKPure極速安全下載應用程式

一鍵安裝安卓XAPK/APK文件!

下載 APKPure