लय भारी मराठी SMS
關於लय भारी मराठी SMS
馬拉Shayari,馬拉狀態,馬拉地語笑話集。
Marathi SMS Collection
- This app contains great collection of marathi SMS messages.
एक मराठमोळं ऍप ज्यामध्ये आहे खुमासदार चटपटीत SMS मेसेज चा खजिना.
फीचर्स:
- हे ऍप पूर्णपणे ऑफलाईन आहे, म्हणजेच हे ऍप वापरण्यासाठी इंटरनेट ची आवश्यकता नाही.
- शेअरिंग फॅसिलिटी. या ऍप मधील एखादा मेसेज आपण शेअर करू शकता कोणत्याही सोशल ऍप वर जस कि फेसबुक, व्हाट्सअप आणि इतर.
- शेअरिंग फॅसिलिटी बरोबरच आपण तुमच्या आवडता मेसेज कॉपी करून जेथे पाहिजे तेथे पेस्ट देखील करू शकता.
- फेव्हरेट लिस्ट. आपण आपला आवडता मेसेज फेव्हरेट लिस्ट मध्ये ऍड करू शकता व पाहिजे तेव्हा तो पाहू शकता. ज्याप्रमाणे एखादा मेसेज फेव्हरेट लिस्ट मध्ये ऍड करू शकता त्याप्रमाणे तो मेसेज आपण फेव्हरेट लिस्ट मधून रिमूव्ह देखील करू शकता.
- इंटरेस्टींग आणि युजर फ्रेंडली अँप डिझाईन.
समाविष्ट SMS मेसेज कॅटेगरी:
विनोदी
प्रेम
कविता
मैत्री
टोमणे
सुविचार
चारोळी
म्हणी
ट्रेंडिंग
नवीन SMS
इमोशनल
प्रेरणात्मक
जीवन
सण-उत्सव
मराठी बाणा
पुणेरी पाट्या
झिंगाट
मालवणी
शायरी
व्हॅलेंटाईन
मजेदार उखाणे
आई-वडील
शुभेच्छा संदेश
वाढदिवस
दिवाळी
सुप्रभात
शुभ रात्री
पाऊस
विरह
इतर
最新版本1.1.7的更新日誌
- Resolved unexpected crash issues.
- Resolved other bugs.
लय भारी मराठी SMS APK信息
लय भारी मराठी SMS歷史版本
लय भारी मराठी SMS 1.1.7
लय भारी मराठी SMS 1.1.6
लय भारी मराठी SMS 1.1.2
लय भारी मराठी SMS 1.1.1
在APKPure極速安全下載應用程式
一鍵安裝安卓XAPK/APK文件!