आहेररररआहेआहेआहेआहेआहेआहेआहेआहेआहेआहेआहेआहेआहेआहे。
सर्व लोहार समाजातील संस्थांनी ,महाराष्ट्रातील लोहार बांधवांची एकत्रितपणे नोंद संग्रही उपलब्ध होण्यासाठी हे लोहार समाज माहितीपत्रक अप्लिकेशन निर्माण केले आहे. लोहार समाज्याच्या सामाजिक,शैक्षणिक,आर्थिक,औद्योगिक,आणि सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरणार आहे. महाराष्ट्रातील लोहार समाजातील सर्व लोहारांच्या संस्थानी, स्त्री-पुरुषांनी, कोणताही मतभेद मनात न ठेवता, हा माहिती अर्ज भरावयाचा आहे. असे आम्ही लोहार समाजाच्यावतीने विनम्र आवाहन करीत आहोत.