關於शेतकरी
शेऱ ऱयंचऱ ऱ
नगदी पिके - कपाशी, ऊस पीक
तृणधान्य पीक - ज्वारी, बाजरी, तांदूळ, मका, गहू
तेलबिया पीक - भुईमूंग, सोयाबीन, सूर्यफूल, करडी, जवस, मोहरी, एरंड
कडधान्य पीक - तूर, मूग, उडीद, हरभरा, चवळी, राजमा, वाटाणा
कीड, रोग, आणि तन नियंत्रण - कीड सर्वक्षण, कीटक ओळख, व्यवस्थापन व नियंत्रन
फळ झाडे - आंबा, पेरू, केळी, संत्रा, पपई, चिकू, सीताफळ, डाळिंब, इतर
भाजीपाला पिके - मिरची, कांदा, भेंडी, टोमॅटो, लसूण, हळद, मसाला पीक
फुल झाडे - गुलाब, शेवंती, ग्यालेर्डिया, झेंडू, एस्टर, निशीगंध, मोगरा, इतर
पशु संवर्धन व दूध व्यवसाय - गाई, म्हशी, शेळी, मेंढीच्या जाती व व्यवस्थापन
आधुनिक तंत्रज्ञान - औजारे, यंत्रे, प्रक्रिया उद्योग, ऊर्जा स्तोत्र इतर
कृषी पुरक व्यवसाय - रेशीम, अळिंबी, ससे, मत्स्य, कुकूट, शहामृग पालन इतर
या सर्व पिकांची सखोल व संपूर्ण माहिती या सह कृषी विदयापीठ चे तज्ज्ञ चे मार्गदर्शन
सोबतच रोज प्रकाशित होणाऱ्या कृषी विषयक बातम्या
येथे आपले लेख सुद्धा आपल्या संपूर्ण नावा नुसार प्रकाशीत केल्या जातील.
धन्यवाद
最新版本2.0的更新日誌
Implement ads unit