關於AbhyasMitra।अभ्यासमित्र।Marathi Quiz 2019
Talent Search Marathi Quiz 2019
#कोण बनेगा अभ्यासमित्र-KBA
#कोण बनेगा करोडपती प्रमाणे मनोरंजक खेळ
#अभ्यासमित्र
#Abhyasmitra app
#Marathi Quiz 2019
#प्रश्नमंजुषा
#लहान व मोठ्या गटासाठी खेळ
#मराठी ,गणित,विज्ञान ,सामान्यज्ञान व खेळ या घटकांवर आधारित प्रश्नमंजूषा गेम
KBA -कौन बनेगा 'अभ्यासमित्र 'पुरस्कार विजेता
खेळाचे नियम -
1.फेरी १ ते फेरी ५ मधील प्रश्न मंजूषा आपण घेऊ शकता .
2.दोन गटात किंवा वैयक्तिक समान गुण झाल्यास आपण फेरी 6 मधील प्रश्न मंजूषा विजेता गट ठरवताना वापरू शकता.
3.विजेत्या संघास स्पर्धा झाल्यावर आपण 'अभ्यासमित्र' पुरस्कार व प्रमाणपत्र देऊ शकता.(नमुना प्रमाणपत्र पुरवले आहे,प्रिंट काढून वापरू शकता.)
कोण बनेल अभ्यासमित्र (KBA)-
1.हसत-खेळत शिक्षणासाठी उपयोगी अॅप
2.विद्यार्थ्यांना मोबाईलवर गेम खेळायला आवडते हा विचार समोर ठेवून हे अॅप बनवले आहे.
3.कोण बनेल करोडपती या खेळाप्रमाणे मुले या KBA मधील सर्व Quiz सोडवतील.
4.शाळेत आपण प्रश्नमंजूषा ,इतर स्पर्धावेळी वापरू शकता .वैयक्तिकपणे आपली बुद्धिमत्ता तपासण्यासाठी वापरू शकता. कनिष्ठ व वरिष्ठ गटासाठी आपण हा खेळ घेऊ शकता.
5.मराठी,गणित,विज्ञान व समाजशास्त्र ,क्रीडा व सामान्यज्ञानावर आधारित प्रश्नमंजूषा दिली आहे.
6.गटामध्ये किंवा स्वतंत्रपणे हा खेळ घेता येईल.
7.चूक व बरोबर उत्तरासाठी Quiz मध्ये आवाज असल्याने मुलांना मनोरंजक वाटते.
8.विजेत्या गटास प्रमाणपत्र पुरवले आहे.आपण प्रिंट काढून शाळेचा शिक्का व मुख्याध्यापक सही करून स्पर्धेनंतर विजेत्या व सहभागी गटास /स्वतंत्रपणे देऊ शकता.