Agrowone®
4.2 and up
Android OS
關於Agrowone®
Agrowone 通過世界上最大的農民網絡改變全球農業
Agrowone® is an Indian agriculture farmer suvidha App, which helps the Indian farmer/ Kisaan to take informed decisions by accessing customized agricultural information related to their need. Our agriculture suvidha app is for indian farmers
This is the crop specific advisory service for various agro-climatic zones. These advisories and alerts are provided based on research by industry experts; our agricultural advisories guide rural farmers to initiate necessary & corrective actions based on prevailing weather conditions.
ASK OUR EXPERTS - Agrowone® is an Indian Farmer agriculture App. Through this feature, farmers can talk to industry Agriculture experts and get agricultural advice on 1-click. It is very useful for those farmers who have difficulties in writing; e they can just take a photo of the plant or concerned area/ disease and can send it to our experts to study the issue through the app. Our experts will provide personalized agriculture solutions through voice call.
Crop Expert An agriculture information library for the farmer to get all important agriculture information related to crops, agriculture cycle, agriculture field preparation, water management, agriculture diseases management and agriculture proactive actions. केवळ परिश्रम करून शेती यशस्वी होणार नाही. हाताने परिश्रम करण्याबरोबरच डोक्याने सुद्धा हा व्यवसाय केला पाहिजे. आपण केवळ मजूर नाही. आपण उत्पादक, व्यावसायिक आहोत. त्याचबरोबर आपण निसर्गाची किमया साकार करणारे कलाकार सुद्धा आहोत. म्हणून शेतीमध्ये एक आध्यात्मिक आनंद दडलेला असतो. जो केवळ हाताने काम करतो तो मजूर असतो. जो हात आणि डोके वापरून काम करतो तो कारागीर असतो आणि जो हात, डोके वापरून आणि अंत:करण ओतून काम करतो तो खरा कलाकार असतो कलावंत असतो. शेतकरी हा कलावंत असतो. तेव्हा शेती व्यवसायाशी असलेले निसर्गाचे नाते लक्षात घेऊन कलावंत होऊन शेती केली पाहिजे शेतीचे महत्व कधीच कमी होणार नाही आणि शेतीला चांगले भवितव्य आहे, असे समजले जाते याचे कारण हे आहे निसर्गाने प्रत्येक बियांमध्ये ठेवलेली विशिष्ट पुनरुत्पादन शक्ती जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत आणि जोपर्यंत माणसाला आणि प्राण्यांना काहीतरी खाल्ल्याशिवाय जगता येत नाही तोपर्यंत शेतीचे महत्व टिकून राहणार आहे आणि या दोन गोष्टी शाश्वत आहेत. म्हणूनच शेती व्यवसायाला शाश्वत उद्योग म्हटले जाते
最新版本4.0的更新日誌
在APKPure極速安全下載應用程式
一鍵安裝安卓XAPK/APK文件!