關於Angai Geet in Marathi
सर्वअंगाईगीतांचाआनंदएकाचअँपमध्ये。 “मराठीअंगाईगीते”नक्कीचलहानपणआठवेल。
मराठी अंगाईगीते या अँप्लिकेशन मध्ये आठवणीतली मराठी अंगाईगीतांचा संग्रह आहे. हे अँप्लिकेशन वापरण्याकरता इंटरनेटची आवश्यकता नाही .मराठी अंगाईगीतेअँप्लिकेशन मध्ये
19 अंगाईगीते आहेत. या अँप्लिकेशन मध्ये कर आता गाई गाई, "हम्मा हम्मा ये गं , आली बघ गाई, गाई , जो जो गाई अंगाई गाते , नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे ,निम्बोणीच्या झाडामागे चन्द्र झोपला ग बाई , चांदोबा चांदोबा भागलास का ,नीज वो श्रीहरी चांद ये मोहरू , निज नीज माझ्या बाळा , ये गं तु गं गाई , चांदोबा चांदोबा भागलास का? , बाळ ग बागडं , गुणी बाळ असा , मी गात अंगाई तुला , गांधी माझा सखा ग , ओवी त्याला गाईन , ये गंS गाई गोठ्यात , वेडं कोकरु ,निज नीज माझ्या बाळा ,हलके हलके जोजवा ,बाळाचा पाळणा , अशाप्रकारचे अंगाईगीते आहे.