關於eZpSchool - 2nd Std
2ST標準數字學校,馬哈拉施特拉邦
इयत्ता १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी या ॲपची निर्मिती करण्यात आलेली आहे. यामध्ये ई बुक स्वरुपामध्ये पाठ्यपुस्तकांंचा अंतर्भाव करण्यात आला आहे. हे ॲप वापरल्यास शाळेमध्ये पाठ्यपुस्तके आणण्याची आवश्यकता नाही. शाळेमधील शिक्षकवृंद या ॲपचा वापर टॅब अथवा मोबाईल वर करुन विद्यार्थ्यांना उत्तमरित्या अध्यापन करु शकतात. सदरची ई बुक्स बालभारती, महाराष्ट्र शासन यांच्या संकेतस्थळावर डाऊनलाेडसाठी पीडीएफ स्वरुपात उपलब्ध आहेत.
http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx
या लिंकवरुन पुस्तके डाऊनलोड करुन अध्यापनासाठी वापरता येतील.
या ॲपमध्ये वापर सुलभतेसाठी या साईटवरील पुस्तकांची फक्त लिंक देण्यात आली आहे.
最新版本2的更新日誌
Last updated on 2017年08月18日
EZpSchool 2nd
eZpSchool - 2nd Std歷史版本
eZpSchool - 2nd Std 2
31.5 MB2017年08月18日
eZpSchool - 2nd Std One
30.7 MB2015年10月07日