關於 Rampanchayat 的最新信息的寶庫
७३ व्या घटनादुरूस्तीनुसार भारतीय राज्य घटनेत ग्रामपंचायतीला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. ग्रामसभा ही लोकशाही विकेंद्रीकरणाचा मुलभुत पाया आहे. पंचायतीला घटणात्मक दर्जा आणि व्यापक अधिकार त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने (महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959) क्रमांक -३ मध्ये सुधारणा करुण विविध महत्वाच्या तरतुदी केल्या आहेत. अशा अनेक गोष्टींची माहिती.