關於GST Act. in Marathi | जीएसटी कायदा
GST法。應用在馬拉語言
१. GST (वस्तू आणि सेवा कर) अँपमध्ये आपण GST कायद्याविषयी संपूर्ण माहिती मिळवू शकता.
२. GST अमलात आणण्यामागे सरकारची काय भूमिका आहे. व्यापारी वर्गाला, शेतकरी वर्गाला, छोटया-मोठया उद्योगांना, राज्यांना GST मुळे काय फायदे व तोटे असतील याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
३. GST ची नोंदणी कशी करावी व त्यासाठी कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करावी तसेच आयटीसी (ITC - Input Tax Credit) काय आहे आणि त्याचे नियम कसे आहेत, कसे मिळवावे, मिळवण्यासाठी येणाऱ्या अडचणी, ITC कोणत्या कोणत्या बाबीसाठी वापरता येणार नाही याबद्दल सविस्तर माहिती उपलब्ध करून दिली आहे.
४. GST चे लेखापरीक्षण (audit) कसे होते आणि त्यासंबंधी कोणत्या कागदपपत्रांची पूर्तता करावी, लेखापरीक्षण कसे होते, कोणती व्यक्ती लेखापरीक्षण करते याचीही माहिती अँप मध्ये सविस्तर मिळेल.
५. GST मध्ये कोणत्या प्रकारे कायद्याचे उल्लंघन होईल आणि त्यासाठी कोणती कारणे कारणीभूत ठरतील हेही अँप मध्ये मिळेल.
- हे अँप तुम्ही ऑफलाईनही वापरू शकता.
१. जीएसटी संकल्पना
२. जीएसटी नोंदणी
३. इनपुट टॅक्स क्रेडिट आणि स्रोतावरील कर सजावट
४. जीएसटी कोणासाठी व कशासाठी ?
५. जीएसटीपूर्व संक्रमण काळ आणि पूर्वतयारी
६. सीजीएसटी आणि आयजीएसटी ची वैशिष्ठे
७. कर आकारणी आणि कर सवलत
८. जीएसटी लेखापरीक्षण (Audit)
९. निर्धारण (Assessment)
१०. आंतरराजीय वस्तू आणि सेवा अधिनियम (Integrated and service tax)
११. गुन्हे आणि शिक्षा
१२. विवरण (Returns)
最新版本1.7的更新日誌
- Added information as per updates