關於Kadodi
Kadodi雜誌 तुमश्याजकल्यांकादोडीअंकाअँड्रॉइडऍपवरस्वागत。
कॉपात,कुमारी
तुमश्याजकल्यांकादोडीअंकाएनरॉइडऍपवरस्वागत。 मंडळीससातवहराअगोदरआपल्याकुपारीसमाजाशीबोलीभाषाकादोडीयीबऱ्यासठिकानीनवीनपिढीहरीबोयलीजातनोती。 दोनकादोडीबोलणारेमाहानेतिराहितठिकाणीएकत्रभेटल्यानंतरत्यांनाआपापसातकादोडीमीनेबोल्यालाजवाट्याशी。 आपलीभाषा,त्याशेजुनेशब्द,जुन्योकान्यो,जुन्योचालीरीती,म्हणीहळूहळूनष्टहोयाशामार्गोरलागलॉत्यो。
अह्यावेळेलाकायिकतरुणपोरायीफेसबुकवर2011ला“आयबेटआयकॅनयुनाईट10000कुपारी”ऑकादोडीबोलीभाषाबोलणाऱ्यांकरिताग्रुपकाडलो。 हेतूओसहोतोकिकादोडीभाषाआनसंकृतीआसंवर्धनव्हावा。 त्याग्रुपवरतीसक्रियअहलेलेसमविचारीतरुणएकत्रआलेआणित्यायी“कुपारीकट्टा”स्थापनकेलो。 2012शाएप्रिलमयन्यातएकमेकांनाकत्तेसनभेटलेले20/22जनएकत्रआलेआणित्यानंतरदरमयन्यालाकुपारीकट्टारंग्यालागलो。 यातकादोडीआणिमराठीभाषेमिनेलीविलेलेलेख,कविता,ललितआणिसंगीतसादरहोयालागला。 डॅनिअल,क्रिस्तोफर,एडवर्डयामीनशेलेखक,कवीजागृतजाले。 लॅरिसा,एन्सन,ग्रॅहॅमयांहारकेकलाकारपुडेआले。
आनयासकुपारीकट्ट्यातने“कादोडी”याअंकायीसंकल्पनापुडेआली。 ख्रिस्तोफररिबेलोशालीडरशिपखालाफक्त“कादोडी”भाषेमिनेसादरकेलेलोऑअंकसादरकरन्यामांगेऑहेतूहॉथॉकिफेसबुकवरतीयासमाजाशेजेकुननात,त्यांनापनआपल्याबोलीभाषेमीनेसाहित्यउपलब्धकरोनद्यापाय。 सुरवातीअंकांनासमाजामीननेसंमिश्रप्रतिक्रियाआल्यो。 कुनेचांगलाहांगीलातेकुनेसाफसूफवेड्यातकाडला。 पन“कादोडी”अंकासंपादकमंडळआपल्यापदरशेपैशेघालोनऑअंककाडीतरेले。
हळूहळूकरोनलोकांमनामीनेकादोडीबोलीभाषाबोल्यादोजोन्यूनगंडहॉतॉतोनिंगोनगेलो。 घरशेबयबाबाआपल्यापोरांहरीअभिमानानेकादोडीभाषाबोल्यालागले。 कुपारीसांस्कृतिकमंडळ,कुपारीमहोत्सवइत्यादीगोष्टीसुरुजाल्यो。
आजआमाला“कादोडी”अंकएनरॉइडऍपवरहाडतानाखूपआनंदवाटाते。 यातपयल्यापासूनप्रकाशितजालेलेअंकआमीडाउनलोडकेल्यात。 तुमीतेवासाआणिइतरांपर्यंततेपोसवा。 आणितुमशेबरेवाईटमतेआमश्यापोतनक्कीकळवा
最新版本2022的更新日誌
Merry Christmas!!!!