संपूर्ण नवरात्री व्रत
4.2
Android OS
關於संपूर्ण नवरात्री व्रत
與 Ghatasthapana、9 位女神、Mahatmya 和 Vrat、Ridhi、Aarti 一起完成 Navratri Vrat。
संपूर्ण नवरात्री व्रत,
देवींचे संपूर्ण महात्म्य आरतीसह.
घटस्थापना तपशील,
देवी, व्रत, संपूर्ण विधी,
देवीची नऊ रूपे
सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तींचे दैवतीकरण होऊन त्या शक्तिरूप मूर्तीला देवी असे नाव मिळाले आणि शाक्त संप्रदायी लोकांनी तिला सर्वश्रेष्ठ देवता, आदिमाया,किंवा जगदंबा म्हणून गौरविले. देवीची उग्र व सौम्य अशी दोन रूपे पहायला मिळतात. उमा, गौरी, पार्वती, जगदंबा , भवानी ही देवीच्या सौम्य रूपांची नावे असून दुर्गा, काली, चंडी, भैरवी, चामुंडा ही देवीची उग्र रूपे आहेत.
शैलपुत्री, ब्रह्मचारिणी. चन्द्रघंटा कूष्मांडी (किंवा कुष्मांडी) स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी सिद्धिदात्री
अशी ही देवीची नऊ रूपे आहेत.
मार्कंडेय पुराणातील देवी माहात्म्यात सांगितले आहे- “ शरद ऋतूतील वार्षिक महापूजेत देवीमाहात्म्य भक्तिपूर्वक ऐकल्यास सर्व बंधनांपासून व्यक्ती मुक्त होते आणि धनधान्याने परिपूर्ण होते.
नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काल असतो. यामुळे आपल्या नवीन शक्ती, नवा उत्साह, उमेद निर्माण होत असते. बृहत संहितेनुसार सूर्य तसेच इतर ग्रहांमध्ये होणाऱ्या परिवर्तनाचा प्रभाव मनुष्याच्या आरोग्यावर आणि व्यवहारांवर होत असतो. सृष्टीतील परिवर्तन हा शक्तीचाच खेळ आहे.ब्रह्मचर्य, संयम, उपासना, यज्ञ केल्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते. स्मरणशक्ती चांगली होऊन बौद्धिक विकास होतो. म्हणून नवरात्र हा शारीरिक व आत्मिक शुद्धतेचा काळ आहे असे मानले जाते.
最新版本1.3的更新日誌
संपूर्ण नवरात्री व्रत APK信息
在APKPure極速安全下載應用程式
一鍵安裝安卓XAPK/APK文件!