P.P.Vasudevanand Saraswati(Tembiah Swami)Maharaj的神聖性格
परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये स्वामी) यांचे जीवन म्हणजे अद्भुत, विलक्षण अवतारी पुरुषाचे आदर्शपूर्ण चैतन्यमय चरित्र आहे. ते साक्षात दत्तावतारच होते. १९ च्या शतकाच्या सुरुवातीस त्यांनी दत्तोपासना घरोघरी पोहचविली आणि 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' हा मंत्र सर्वांना दिला. प्रस्तुत प्रकाशन त्यांचे दिव्य चरित्र दाखविण्याचा एक प्रयत्न आहे.