इयत्ता2रीच्याप्रत्येकविषयाचेसाहित्यअपडेटकरण्यातआलेअआहे
इयत्ता - २ री ला शिकवत असतांना ग्रामीण भागातील शिक्षकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते शिक्षकांना अध्यापन करत असतांना पूरक साहित्य सहज उपलब्ध झाले तर शिक्षकांचे शिकवणे व विद्यार्थ्यांचे अध्ययन सहज सोपे होणार आहे