關於Share Market Beginners (मराठी)
जाणूनघ्याशेअरबाजारमराठीभाषेत。基本用戶使用指南對於股市場馬拉地語。
शेअर बाजाराचं विश्व वरचेवर विस्तारत आहे. पण अनेकजण या विश्वाशी, यातील संकल्पना व चढ-उताराशी अनभिज्ञ आहेत. शेअर मार्केट बद्दल काहीजण फक्त ऐकून असतील, पण त्या क्षेत्रात प्रवेश कसा करायचा याबद्दल धाडस होत नसेल. काहीजण या क्षेत्राबद्दल थोडीशी माहिती बाळगून असतील, पण त्यातील मूलभूत माहिती नसल्यामुळे पूर्ण ताकदीने त्यात उतरू शकत नसतील. अशा SHARE MARKET BEGINNERS साठी मी अभिषेक बुचके, घेऊन आलोय एक BASIC USER GUIDE, एक माहिती पुस्तक... तेही मराठीत, तेही विनामूल्य, मोफत, FREE…
या Marathi e book मध्ये शेअर बाजार म्हणजे काय, त्यातील मूलभूत terminology, trading, softwares, जोखीम, नफ्याची संधी अन बरच काही.
This Share Market App contains Basics of the Indian Share Market in Marathi language. We explained here, basic terminology and useful information so that any new comer himself can invest in Share Market.
Terms Expalined Here
Demat Account, Depository, DP, IPO, Multibagger Stocks, Penny Stocks, Blue Chip Companies, Dividend, Bonus, Split, Right Issue, Intraday, Positional, Delivery, Brokerage, Overbought-Oversold, Bullish-Bearish, Upper Circuit-Lower Circuit, Portfolio etc.