About अथातो ऑफलाइन
स्तोत्र-मंत्र, भजन, आरती, पूजा विधी, ज्योतिष, उपाय, उत्सव, व्रत, दिनविशेष, ग्रंथ
हरि ऊँ
सस्नेह व सप्रेम नमस्कार
सर्वांना अत्यंत उपयुक्त असे हे app पूर्णपणे विनामूल्य आहे. हे app लोकसेवा / धर्मसेवा या हेतूने तयार केले असून यातून कोणतेही उत्पन्न मिळावे हा हेतू नाही. तसेच सर्वाना हे विषय विभाग विनासायास व शुद्ध स्वरूपात मिळावे हा हेतू / प्रयत्न आहे.
Very useful app for - Stotras, Mantra, Aarti, Religious spiritual information, Rituals, Remedies, Festivals, Panchang, Astrology charts, etc.
हे app सर्वसामान्य व्यक्तींना तर उपयोगी आहेच पण यासंबंधित क्षेत्रातील विविध मंडळींना सुद्धा अत्यंत उपयोगी आहे.
यामध्ये समावेश असलेले विषय :
★विविध आरती संग्रह # Various Arati -->
उदा. - गणेश आरती विभागा मध्ये गणपती आरत्या , विष्णू आरती विभागा मध्ये विष्णू सह विठ्ठल - राम -कृष्ण - नरसिंह - सत्यनारायण व इतर विष्णू अवतार , तसेच शिव आरती मध्ये शिव सह कालभैरव - मंगेश -केदारनाथ - रवळनाथ अशा प्रकारे समावेश केला आहे.. ( स्तोत्र विभागात सुद्धा तसेच आहे कृपया त्याप्रमाणे त्या देवतेचे त्या मुख्य विभागात किंवा संकीर्ण इतर विभागात शोधावे) (हे पूर्ण ऑफलाईन उपलब्ध आहे.)
★विविध स्तोत्र संग्रह # Various stotra and chants ( हे पूर्ण ऑफलाईन)
★अष्टोत्तर व सहस्त्र नामावली # 108 and 1008 Names --> देवतांचे एकशे आठ किंवा एक हजार नावे किंवा नावाचे स्तोत्र (हे पूर्ण ऑफलाईन)
★यज्ञ - शान्ति - व्रत - पूजा माहिती # Yagya Shanti Vrat details --> ( वेगवेगळ्या शान्ति पूजा यज्ञ याग यांची माहिती , याज्ञिक / पुरोहितां साठी यासंबंधित देवता - भद्र मंडळ - सामानाची यादी इत्यादी विभाग आहे ) ( हे पूर्ण ऑफलाईन )
★ भजन - स्तुती # bhajan - stuti --> या विभागात देवतांची वेगवेगळी भजनं व स्तुती स्तोत्र आहेत जे पूजा - यज्ञ - यागादी कर्म मध्ये किंवा नंतर आळवन्याचा प्रघात आहे.. (हे पूर्ण ऑफलाईन )
★विविध ग्रंथ - पुस्तके # Various books Scriptures ( ग्रंथालय या भागात ज्योतिष - वास्तुशास्त्र - रत्नशास्त्र - कर्मकांड - वेद - पुराण -
ब्राह्मण ग्रंथ -अरण्यक -उपनिषद हे आहे ) ( अर्धे ऑनलाइन अर्धे ऑफलाईन )
★पंचांग # Panchangam
★पूजा यज्ञ शांति साहित्य यादी # Puja Yagya Shanti Sahitya List
★दिनविशेष व दैनंदिन उपासना # Daily Remedies
★कुंडली ज्योतिष # Jyotish Astrology charts (लवकरच येईल)
★ येणाऱ्या सण - उत्सवांची माहिती व तेव्हाची विशेष उपासना तोडगे उपाय # Information and Special Remedies of upcoming festival
★ अजून अनेक उपयुक्त बाबींचा समावेश लवकरच होईल..
या app मध्ये अनेक नाविन्यपूर्ण व उपयुक्त विषयांचा समावेश वेळोवेळी होताच राहणार .. यात काही अजून सूचना असतील तर त्या स्वागतार्हच् असेल .. जरूर कळवणे.. इंटरनेट असेल तर तसे नवीन समाविष्ट विषय किंवा अपडेट्स वापरकर्त्याला आपोआप कळत जातील ..
गुगल प्ले स्टोर वर या app ला तारांकन -स्टार रेटिंग व अभिप्राय जरुर् द्यावा..
Please give us feedback and useful suggestions for improvement.
एखाद्याला या संकेतस्थळावरील/ॲपवरील एखादा भाग हा स्वतः लिखित किंवा कोणा दुसऱ्याचा लिखित असुन तसा उल्लेख नाही असे आढळुन आल्यास आम्हाला इमेल करावा म्हणजे ते नामनिर्देश करता येईल व चूक सुधारता येईल..
यात वापरलेले काही काही कंपनीचे आयकॉन , लोगो हे त्या त्या कंपनीचे मालकीहक्काचे असून यात त्यांचा फक्त उल्लेख म्हणून वापर केला आहे , त्यात कोणताही स्वार्थ वगैरे नाही.
Shyam Joshi Guruji
Titwala, Thane
www.shyamjoshi.org
What's new in the latest 2.1
(★ चिन्हांकित लेख नित्योपयोगीमध्ये दिसतील.)
चालिसा संग्रह, वैदिक सुक्त, ग्रंथ पोथी पुर्ण ओफ़लाइन , उपाय तोडगे समाविष्ट केले.
स्तोत्र, आरती व नामावलीमध्ये अधिक माहिती समाविष्ट केली.
अथातो ऑफलाइन APK معلومات
کے پرانے ورژن अथातो ऑफलाइन
अथातो ऑफलाइन 2.1
अथातो ऑफलाइन 2.0
अथातो ऑफलाइन 1.1
APKPure ایپکےذریعےانتہائی تیزاورمحفوظڈاؤنلوڈنگ
Android پر XAPK/APK فائلیںانسٹالکرنےکےلیےایککلککریں!