DevKisan- Farmer Services App

DevKisan- Farmer Services App

Devidas Naverakar
Sep 19, 2018
  • 18.0 MB

    فائل سائز

  • Android 4.4+

    Android OS

About DevKisan- Farmer Services App

Related news, weather, market prices, agricultural planting video, nursery, animal husbandry

देवकिसान (devkisan app/ dev kisan/dev kisan app/ dev kissan app) हे शेती विषयक बातम्या, हवामान, बाजार भाव, शेतीविषयक video, लागवड, रोपवाटिका, पशुपालन, शेळीपालन, कुकुटपालन, मत्स्यपालन, फळबाग, रोपवाटिका, पिक विमा, जिनिंग कापूस खरेदी केंद्र आजाराचे मेकॅनिक, बोरवेल्स, हार्वेस्टर, शेतीसाठी उपयुक्त अवजारांची माहिती, शेती पूरक उद्योग, तसेच फोनद्वारे मोफत जनावरांसाठी वैद्यकीय सेवा पुरवणारे App आहे.

१) शेतीविषयक बातम्या: आमच्यासोबत जोडून रोज घडणार्‍या नवनवीन तंत्रज्ञानाचा शोधाबद्दल माहिती मिळवा, आम्ही आपल्याला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या शेती च्या संदर्भातल्या सर्व संशोधनाची माहिती देतो.

२) शेतीविषयक video: आम्ही आपल्याला दररोज नवनवीन शेती विषयक video ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देतो, ज्यामधून आपण लागवडीच्या योग्य पद्धती, पिकावर पडणारे वेगवेगळे आजार आणि त्यांचे नियंत्रण, भरघोस उत्पन्न मिळण्यासाठी हव्या असलेल्या सोप्या पद्धती, यासारख्या वेगवेगळ्या विषयावर नवनवीन विडीओ पाहण्यासाठी देवकिसान हे ॲप डाऊनलोड करा.

३) पशुपालन/कुक्कुटपालन/ शेळीपालन/मत्स्यपालन:

शास्त्रीय पद्धतीने जनावरांना कसे पाळावे, त्यांना काय खायला द्यावे, तसेच त्यांची निगा आणि काळजी कशी घ्यावी, यासंदर्भातील माहिती या ॲपमध्ये मिळते.

४) रोपवाटिका : तुमच्या परिसरात जवळ असलेल्या रोपवाटिका केंद्रांत उपलब्ध असलेले रूपे तसेच त्यांच्या किंमती आणि मालकांचे फोन नंबर इत्यादीची माहिती यामध्ये मिळते, किंवा जर तुम्ही रोपवाटिकाचे मालक असाल तर तुमची नोंदणी या ॲपमध्ये करून तुम्ही तुमच्या रोपांची विक्री करू शकता, ज्यांना रोपे हवे असतील ते तुम्हाला कॉल करतील.

५) पिक विमा: राज्यशासन तसेच केंद्र शासन यांच्या सरकारी योजना ची माहिती देवकिसान ॲप देते.

६) कापूस खरेदी केंद्र: तुमच्या परिसरात तसेच महाराष्ट्र आणि गुजरात या ठिकाणी असलेल्या कापसाच्या किंमती तसेच व्यापाऱ्यांचे फोन नंबर देवकिसान ॲप मध्ये उपलब्ध आहेत, तुम्ही त्यांना फोन करून अधिक माहिती विचारू शकता.

७) शेतीसाठी उपयुक्त अवजारे: शेतीसाठी उपयुक्त असणारे अवजारे कसे वापरावेत त्याचबरोबर तुमच्या परिसरात असलेले ट्रॅक्टर्स, हार्वेस्ट, jcb, बोरवेल, यांच्या मालकांचे संपर्क, त्याचबरोबर या सर्व अवजारांचे मेकॅनिकल यांचे मोबाईल नंबर या अॅप मध्ये आहेत.

८) फोनद्वारे पशुवैद्यकीय सेवा: आपले जनावर आजारी असल्यास आणि अशा वेळेस आपत्कालीन सेवेसाठी आपण आमच्या तज्ञ डॉक्टरांशी फोन करून योग्य तो सल्ला घेऊ शकता, आणि तोही अगदी मोफत !!!!

अधिक माहितीसाठी संपर्क: ९६८९२१९०००

www.devkisan.com

What's app: 9689219000

مزید دکھائیں

What's new in the latest 1.0

Last updated on 2018-09-19
* देवकिसान हे शेती विषयक बातम्या, हवामान, बाजार भाव, शेतीविषयक video, लागवड, रोपवाटिका, पशुपालन, शेळीपालन, कुकुटपालन, मत्स्यपालन, फळबाग, रोपवाटिका, पिक विमा, जिनिंग कापूस खरेदी केंद्र आजाराचे मेकॅनिक, बोरवेल्स, हार्वेस्टर, शेतीसाठी उपयुक्त अवजारांची माहिती, शेती पूरक उद्योग, तसेच फोनद्वारे मोफत जनावरांसाठी वैद्यकीय सेवा पुरवणारे App आहे.
مزید دکھائیں

ویڈیوز اور اسکرین شاٹس

  • DevKisan- Farmer Services App پوسٹر
  • DevKisan- Farmer Services App اسکرین شاٹ 1
  • DevKisan- Farmer Services App اسکرین شاٹ 2
  • DevKisan- Farmer Services App اسکرین شاٹ 3
  • DevKisan- Farmer Services App اسکرین شاٹ 4

کے پرانے ورژن DevKisan- Farmer Services App

APKPure آئیکن

APKPure ایپکےذریعےانتہائی تیزاورمحفوظڈاؤنلوڈنگ

Android پر XAPK/APK فائلیںانسٹالکرنےکےلیےایککلککریں!

ڈاؤن لوڈ کریں APKPure
thank icon
ہم آپ کے صارف کے تجربے کو بہتر بنانے کے لیے اس ویب سائٹ پر کوکیز اور دیگر ٹیکنالوجیز کا استعمال کرتے ہیں۔
اس صفحے پر کسی بھی لنک پر کلک کرکے آپ ہماری رازداری کی پالیسی اور کوکیز پالیسی پر متفق ہو رہے ہیں۔
مزید جانیں