S Current Affairs
About S Current Affairs
مہاراشٹرا کے علمبردار امتحانات کے انتظامات # ایپ
नमस्कार, महाराष्ट्रातील शासकीय स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत व्हावी यासाठी खालील सुविधा ॲप वर देण्यात येतात.
Job Update : ॲप वर सर्व सरकारी नोकरी संबंधित संक्षिप्त व्हिडिओ आणि माहिती उपलब्ध करून दिली जाते.
Subject's Wise Daily Online Test : चालू घडामोडी, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र, राज्शास्त्र, विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता, पंचायत राज या सर्व विषयांच्या टेस्ट ॲप वर देण्यात येतात.
Exam Wise Online Test : संयुक्त पूर्व परीक्षा, पोलीस भरती, MIDC, पशुसंवर्धन, आरोग्य सेवक, म्हाडा भरती, महाराष्ट्र पोट, रेल्वे ग्रुप डी, इत्यादी सर्व परीक्षा टेस्ट ॲप वर देण्यात येतात.
Daily Current Affairs Test : चालू घडामोडी संबंधित मोफत टेस्ट ॲप वर उपलब्ध होतात.
Energy Think : प्रेरणादायी Videos, Images ॲप वर देण्यात येतात.
S Current Affairs च्या माध्यमातून होईल तेवढी मदत ॲप वर केली जाते, म्हणून या सुविधांचा तुम्ही फायदा घ्यावा हीच आमची इच्छा. हे ॲप वापरण्यास सुलभ आणि सोपे आहे.
ॲप वापर करतेवेळी आपणास कोणतीही समस्या निर्माण झाली तर Live Support च्या माध्यमातून आपण आपली समस्या दूर करू शकता.
Please feel free to give your feedback on the App. We will try our best to make it better and more useful to you as per your feedback.
Support/Feedback : [email protected]
Website : https://scurrentaffairs.in/
What's new in the latest 3.0
Now Available for Android 10 Users
S Current Affairs APK معلومات
کے پرانے ورژن S Current Affairs
S Current Affairs 3.0
APKPure ایپکےذریعےانتہائی تیزاورمحفوظڈاؤنلوڈنگ
Android پر XAPK/APK فائلیںانسٹالکرنےکےلیےایککلککریں!