About शालेय वेळापत्रक
तयार करा तुमच्या शाळेचे वेळापत्रक फक्त काही सेकंदात आणि रोज त्याचा update मिळवा
परिपाठ या aplication नंतर शिक्षकांसाठी आणखी एक उपयुक्त, आणि धमाकेदार aplication कि ज्यामुळे तुम्ही तुमच्या वर्गाचे वेळापत्रक काही मिनिटात तयार करू शकता .
ते ही कोणत्याही किचकट प्रक्रियेशिवाय , सध्या सरल प्रणाली मध्ये वेळापत्रकाची माहिती भरत असताना
हे aplication सर्व वर्गांचे वेळापत्रक तयार करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.
तुम्ही स्वतःचे वेळापत्रक अगोदरच तयार केलंय,
तरीही हे aplicationतुम्हाला उपयोगी पडेलच कारण यात दोन सुविधा दिलेल्या आहेत
त्यानुसार तुम्ही तुमचे आधीचे वेळापत्रकही यामध्ये add
करू शकता आणि नवीन वेळापत्रकही,
शालेय वेळापत्रकाची काही खास वैशिष्ठे:
१.कितीही इयत्तांसाठी वेळापत्रक तयार करा
२.वेळापत्रक तयार असल्यास ते app मध्ये save करा
३.रोजचे वेळापत्रक home स्क्रीनवर मिळवा
४.रोज तुम्ही सेट केलेल्या वेळेला alert मिळवा
आणखीन खूप सारी वैशिष्ठे.
हे app नुसते शिक्षकांसाठीच उपयोगी नसून शाळेतील मुलांसाठी सुद्धा त्यांचे वेळापत्रक save करण्यासाठी उपयुक्त आहे
चला तर मग dounload करा दिलेल्या step नुसार कृती करां आणि आपले वेळापत्रक तयार
हा आणि कायम सारखे google play store वर अभिप्राय आणि rating द्यायला विसरूनका.
What's new in the latest 2.0
शालेय वेळापत्रक APK معلومات
کے پرانے ورژن शालेय वेळापत्रक
शालेय वेळापत्रक 2.0
शालेय वेळापत्रक 1.0.1

APKPure ایپکےذریعےانتہائی تیزاورمحفوظڈاؤنلوڈنگ
Android پر XAPK/APK فائلیںانسٹالکرنےکےلیےایککلککریں!