Shani Mahatmya | शनी महात्म्य
About Shani Mahatmya | शनी महात्म्य
शनी महात्म्य, कथा, पूजा,दशा व उपाय, शनीचे स्वरूप मंत्र आणि गाणी मराठी मध्ये.
१. शनि महात्म्य मध्ये श्री शनि देवाच्या जन्मापासूनची माहिती दिली आहे. तसेच शनिची व्रत कथा, शनि जयंती व त्यादिवशी पूजाविधी कशी करावी. शनिचा त्रास कमी करण्यासाठी उपाय, त्यासाठी करावी लागणारी शांती, शनि आणि नीलम रत्न ह्याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे.
२. शनी पूजा कशी करावी. शनिदोष टाळण्यास पिपळाच्या झाडाची पूजा का करावी याचीही माहिती उपलब्ध आहे.
३. एकूण १२ स्थानामध्ये शनि राहतो तर त्याचा प्रभाव प्रत्येक स्थानामध्ये कितपत आहे व त्यानुसार मिळणारे फळ याबाबतीत जाणून घ्या.
४. शनि १२ राशीमध्ये कसा प्रभाव टाकतो, शनिचे स्वरूप, शनिमुळे कोणकोणते आजार पाठी लागतात तसेच शनीची १२ स्थानात व ग्रहावर दृष्टी कशी आहे. याची सविस्तर माहिती उपलब्ध आहे.
५. साडेसाती काय असते, साडेसातीचा काळ किती वर्षाचा असतो, त्यातून मनुष्य कशी शिकवण घेतो. साडेसातीवर उपाय म्हणून आपण काय उपाय केले पाहिजे. याचीही तुम्हाला माहिती मिळेल.
६. श्री शनिदेवाचे भारतातील सर्वात मोठे मंदिर मध्यप्रदेश मध्ये आहे तर त्यामागील तुम्ही इतिहास, त्याची स्थापना कशी झाली याबद्दल जाणून घेऊ शकता.
७. श्री शनि देवाची आरती, स्रोत, चालीसा दिलेली आहेत आणि तसेच तुम्ही ती ऐकूही शकता.
What's new in the latest 1.4
Shani Mahatmya | शनी महात्म्य APK معلومات
کے پرانے ورژن Shani Mahatmya | शनी महात्म्य
Shani Mahatmya | शनी महात्म्य 1.4
Shani Mahatmya | शनी महात्म्य 1.3
Shani Mahatmya | शनी महात्म्य 1.1
APKPure ایپکےذریعےانتہائی تیزاورمحفوظڈاؤنلوڈنگ
Android پر XAPK/APK فائلیںانسٹالکرنےکےلیےایککلککریں!