MVP krushi basket
Giới thiệu về MVP krushi basket
Nông sản và rau quả tươi ở ngưỡng cửa từ giỏ MVP krushi
म वि प्र कृषी तंत्रनिकेतन व स्वाभिमानी तर्फे नाशिक मधील नागरिकांना mvp कृषी बास्केट या app द्वारे घरपोच भाजीपाला
मा.निलिमा वसंतराव पवार (सरचिटणीस, मविप्र) व 'प्रा. संदिप जगताप (प्रदेशाध्यक्ष स्वा शेतकरी संघटना)
सध्याची लाँकडाउनची परिस्थितीत.. भाजीपाल्यासाठी होणारी गर्दी पाहून म वि प्र कृषी तंत्रनिकेतन व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी एकत्र येवून नाशिक शहरातील नागरिकांना ताजा भाजीपाला माफक दरात घरपोच देण्याची व्यवस्था केली आहे. सदर व्यवस्था करताना करोना व्हायरस नियंत्रणाची सर्व नियम पाळले जाणार आहेत. हा भाजीपाला घरपोच मिळणार असून mvp कृषी बास्केट या aap द्वारे आपण ऑर्डर करावी.
नियम अटी व लिंक पुढीलप्रमाणे
https://play.google.com/store/apps/details?id=com.wowinfotech.mvp&hl=en
१. ही सेवा नाशिक शहारामधील नागरिकांसाठी उपलब्ध आहे.
२. नागरिकांनी शक्यतो एक आठवडाभर पुरेल अशा प्रकारच्या भाजीपाल्याची कमीत कमी रू ३००=०० ची ऑर्डर द्यावी.
३. आपण दिलेल्या ऑर्डरचा भाजीपाला डिलीव्हरी साठी आल्यावर आपल्या इमारतीच्या गेटवर पोच घ्यावी.
४. ऑर्डरची रक्कम शक्यतो गूगल पे अथवा फोन पे अथवा अन्य कोणत्याही प्रकारचे क्यु आर कोड च्या डिजिटल पद्धतीने भाजीपाला डिलीव्हरी साठी आल्यावर जमा करावे.
५. वरिल प्रकारे रक्कम जमा करणे शक्य नसल्यास सदर रक्कम सुट्टे स्वरूपात रोख द्यावी लागेल.
६. भाजीपाला डिलीव्हरी साठी आल्यावर सर्वांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे .
७. आपण ऑर्डर दिलेल्या भाजीपाल्याची डिलीव्हरी २४ तासाच्या आत ताज्या स्वरूपात देण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत.
८.नाशिक शहर मर्यादित कोणतेही डिलिव्हरी चार्ज घेतले जाणार नाही.
संपर्कासाठी: प्राचार्य कमलेश भोये , प्रा भामरे 9421159774
श्री पवन भोये 8928164478
What's new in the latest 1.1.8
Thông tin APK MVP krushi basket
Phiên bản cũ của MVP krushi basket
MVP krushi basket 1.1.8
MVP krushi basket 1.1.7
MVP krushi basket 1.1.5
Tải xuống siêu nhanh và an toàn thông qua Ứng dụng APKPure
Một cú nhấp chuột để cài đặt các tệp XAPK/APK trên Android!