
संत तुकाराम गाथा Sant Tukaram
4.0 MB
Tamanho do arquivo
Android 4.4+
Android OS
Sobre este संत तुकाराम गाथा Sant Tukaram
संत तुकाराम महाराज यांची मधुर अशी अभंगवाणी म्हणजेच तुकाराम महाराजांचा गाथा.
संत तुकाराम (ऊर्फ तुकोबा) हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. त्यांचा जन्म वसंत पंचमीला-माघ शुद्ध पंचमीला झाला. पंढरपूरचा विठ्ठल वा विठोबा हे तुकारामांचे आराध्यदैवत होते. तुकारामांना वारकरी 'जगद्गुरु' म्हणून ओळखतात.
वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी - 'पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज कीा असागुज जगद्गुरु तुकाराम लोककवी होते. वारकरी संप्रदायाची एक अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली.
‘अभंग म्हटला की तो फक्त तुकारामाचाच 'एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे अभंग राराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. महाराजांची गाथा ही अखंड ज्ञानाचा स्रोत म्हणून जनसामान्यांच्या मुखांमध्ये कायम आहे.
आम्ही याच गाथ्या मधीलाही अभंग áudio अभंग्वरुपात घरा घरा मध्ये पोहचवण्याचा छोटासा प्रयत्न जनहितार्थ करताहोत. @ास आमच्या अँप्ये काही तुरटी आढळल्यास कृपया आम्हला [email protected] या ई-मेल वर कळवा.
अभंग लयबद्ध करताना काही चूक झाली असल्यास कृपया आम्हास सान, अल्पं ज्ञानी समजून माप करावे. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला आणखी जास्त अभंग लयबद्ध करण्यासाठी प्रोत्सहन करतील. Ratingा आमच्या एप्लिकेशनला classificação द्या धन्यवाद ...!
Novidades em 1.0.0.1 mais recente
Informações sobre संत तुकाराम गाथा Sant Tukaram APK
Versões Antigas de संत तुकाराम गाथा Sant Tukaram
संत तुकाराम गाथा Sant Tukaram 1.0.0.1
संत तुकाराम गाथा Sant Tukaram 1.0.0
संत तुकाराम गाथा Sant Tukaram 1.0

Baixar de Forma Rápida e Segura via APKPure App
Um clique para instalar arquivos XAPK/APK no Android!