संत तुकाराम गाथा Sant Tukaram 정보
संत तुकाराम महाराज यधंची मधुर अशी अभंगवाणी म्हणजेच तुकाराम महाराजांचा गाथा.
संत तुकाराम (ऊर्फ तुकोबा) हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. त्यांचा जन्म वसंत पंचमीला-माघ शुद्ध पंचमीला झाला. पंढरपूरचा विठ्ठल वा विठोबा हे तुकारामांचे आराध्यदैवत होते. तुकारामांना वारकरी 'जगद्गुरु'म्हणून ओळखतात.
वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी - 'पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय'असा जयघोष करतात. जगद्गुरु तुकाराम लोककवी होते. वारकरी संप्रदायाची एक अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली.
‘अभंग म्हटला की तो फक्त तुकारामाचाच 'एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपे 생 महाराजांची गाथा ही अखंड ज्ञानाचा स्रोत म्हणून जनसामान्यांच्या मुखांमध्ये कायम आहे.
audio म्ही याच गाथ्या मधील काही अभंग ा ा @ पणास आमच्या अँप मध्ये काही तुरटी आढळल्यास कृपया आम्हला [email protected]에서 याम ल-मेल वर कळवा.
अभंग लयबद्ध करताना काही चूक झाली असल्यास कृपया आम्हास सान, अल्पं ज्ञानी समजून माप करावे. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला आणखी जास्त अभंग लयबद्ध करण्यासाठी प्रोत्सहन करतील. कृपया आमच्या एप्लिकेशनला 평점 द्या धन्यवाद ...!