Marathi Invitation Card

Urva Apps
Aug 11, 2023
  • 8.1 MB

    Tamanho do arquivo

  • Android 6.0+

    Android OS

Sobre este Marathi Invitation Card

लग्न पत्रिका, साखरपुडा, सत्यनारायण पूजा, जागरण गोन्धळ, यात्रेचं आमंत्रण अँप मध्ये

मराठी आमंत्रण पत्रिका या अँपचा वापर करून तुम्ही स्वतः विवाह आमंत्रण व इतर आमंत्रण पत्रिका तयार करू शकता जसे कि साखरपुडा पत्रिका, सत्यनारायण पूजा, ग्रह प्रवेश, वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, आणि इतर प्रकारचे छोटे मोठे कार्यक्रम आणि ते पाठवूही शकता. आमंत्रण पत्रिका बनवताना तुम्ही तुम्हाला हवे असलेले फोटो, ईमोजी घेऊ शकता आणि तुम्ही लिहिलेल्या मजकूरला कलर देऊ शकता. हे अँप मोफत आहे आणि उपयोगी असं अँप असून तुम्ही तयार केलेल्या आमंत्रण पत्रिका फेसबुक व्हाट्सएप, ईमेल इत्यादी द्वारे पाठवू हि शकता. कसे वापरावे यावे यावे य्.

१. मुख्य पृष्ठावरील कोणतेही एक विषय निवडा.

२. पुढे जाऊन कोणतीही एक आवडती फ्रेम निवडा

अन्यथा पुढे जा या बटण वरती क्लिक करा.

३. पुढे जाऊन तुम्ही तुमचा मजकूर लिहू शकता.

४. पुढील पृष्टावरती आमंत्रण पत्रिका बनवू शकता.

५. प्रश्न चिन्ह आपणास अँप कसे वापरायचे याची

संपूर्ण माहिती मिळेल.

६. कॅमेरा कॅमेरा या बटन वर क्लिक करून

आपण आपल्या पसंतीचे बॅकग्राऊंड इमेजेस, इमेज

बदलू ​​शकता.

७. पत्रिका थीम्स आपण आपल्या पसंतीची

पत्रिका थीम्स निवडू शकता.

८. टेक्स्ट आपण आपल्याला हवा तो मजकूर लिहू

शकता.

९. ईमोजी ईमोजी आयकॉन निवडून तुम्ही

तुम्हाला हवी ती ईमोजी घेऊ शकता.

१०. कलर कलर हा आयकॉन निवडून तुम्ही

मजकुराला कलर देऊ शकता. त्याच्यासाठी

तुम्हाला त्या मजकूर वरती आधी क्लिक करावे

लागेल त्याच्यानंतर कलर आयकॉन निवडून कलर

निवडावा लागेल.

११. डिलीट डिलीट आयकॉन निवडून तुम्ही

आमंत्रण पत्रिका वरील कोणतीही गोष्ट डिलीट करू

शकता.त्याच्यासाठी तुम्हाला त्या गोष्टीवरती वरती

आधी क्लिक करावे लागेल त्याच्यानंतर डिलीट

आयकॉन निवडून डिलीट करावे लागेल.

१२. B B हा आयकॉन निवडून तुम्ही तुमचा

मजकूर बोल्ड करू शकता.

१३. EU . हा आयकॉन निवडून तुम्ही तुमचा मजकूर

इटालिक मध्ये सेट करू शकता.

१४. A A हा आयकॉन निवडून तुम्ही तुमचा

मजकूर परत मूळ स्थितीत सेट करू शकता.

१५. अलायमेन्ट पुढील अलायमेन्ट आयकॉन

निवडून तुम्ही मजकूर हवा तश्या अलाइनमेंट मध्ये

सेट करू शकता.

१६. बॅक हा आयकॉन निवडून तुम्ही पाठीमागे

जाऊ शकता, आणि तुम्हाला हवा तसा मजकूर

मध्ये बदल करू शकता.

१७. शेअर तुम्ही तयार केलेली लग्न पत्रिका शेअर

करू शकता.

१८. डाउनलोड तयार केलेली लग्न पत्रिका

डाउनलोड करू शकता म्हणजे तुमच्या

डिव्हाइसमध्ये सेव्ह करता येते.

१ ९. ग्यालरी सेव्ह केलेली लग्न पत्रिका तुम्ही

ग्यालरीमधून एडिट करू शकता.

कृपया आपल्या सूचना आम्हाला urva.apps@gmail.com या मेल वर पाठवा.

Mostrar maisMostre menos

Novidades em 1.23 mais recente

Last updated on 2023-08-11
- Share Options added
- Content Added
- Update SDK & API Level
- Reduced App size
- Added new Design
- Fixed all bug of the previews version
- Updates UI
- Add More Feature
- In app purchase
Mostrar maisMostre menos

Informações sobre Marathi Invitation Card APK

Última Versão
1.23
Categoria
Arte e design
Android OS
Android 6.0+
Tamanho do arquivo
8.1 MB
Desenvolvedor
Urva Apps
Disponível em
Downloads seguros e rápidos de APK no APKPure
O APKPure usa verificação de assinatura para garantir downloads de APK Marathi Invitation Card sem vírus para você.

Versões Antigas de Marathi Invitation Card

Baixar de Forma Rápida e Segura via APKPure App

Um clique para instalar arquivos XAPK/APK no Android!

Baixar APKPure
Relatório de segurança

Marathi Invitation Card

1.23

O relatório de segurança estará disponível em breve. Enquanto isso, observe que este aplicativo passou pelas verificações iniciais de segurança do APKPure.

SHA256:

701df9790007caeab0be8b6d4d1fbaf641686b4a0029afdfbc5c946616f72a1c

SHA1:

4326652673c43587cea084169555ad06e83474ee