Marathi Invitation Card

Urva Apps
Jan 17, 2025
  • 24.2 MB

    Dung lượng tệp

  • Android 6.0+

    Android OS

Giới thiệu về Marathi Invitation Card

लग्न पत्रिका, साखरपुडा, सत्यनारायण पूजा, जागरण गोन्धळ, यात्रेचं आमंत्रण अँप मध्ये

मराठी आमंत्रण पत्रिका या अँपचा वापर करून तुम्ही स्वतः विवाह आमंत्रण व इतर आमंत्रण पत्रिका तयार करू शकता जसे कि, पूजा, ग्रह प्रवेश, वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, आणि इतर प्रकारचे छोटे मोठे कार्यक्रम आणि आणि. आमंत्रण पत्रिका बनवताना तुम्ही तुम्हाला हवे असलेले फोटो, ईमोजी घेऊ शकता आणि तुम्ही लिहिलेल्या मजकूरला कलर देऊ शकता. हे अँप मोफत आहे आणि उपयोगी असं अँप असून तुम्ही तयार केलेल्या आमंत्रण पत्रिका फेसबुक, ईमेल इत्यादी द्वारे पाठवू हि शकता.अँप कसे वापरावे या बद्दल माहिती.

१. मुख्य पृष्ठावरील कोणतेही एक विषय निवडा.

२. पुढे जाऊन कोणतीही एक आवडती फ्रेम निवडा

अन्यथा पुढे जा या बटण वरती क्लिक करा.

३. पुढे जाऊन तुम्ही तुमचा मजकूर लिहू शकता.

४. पुढील पृष्टावरती आमंत्रण पत्रिका बनवू शकता.

५. प्रश्न चिन्ह आपणास अँप कसे वापरायचे याची

संपूर्ण माहिती मिळेल.

६. कॅमेरा कॅमेरा या बटन वर क्लिक करून

आपण आपल्या पसंतीचे बॅकग्राऊंड इमेजेस, इमेज

बदलू ​​शकता.

७. पत्रिका थीम्स आपण आपल्या पसंतीची

पत्रिका थीम्स निवडू शकता.

८. टेक्स्ट आपण आपल्याला हवा तो मजकूर लिहू

शकता.

९. ईमोजी ईमोजी आयकॉन निवडून तुम्ही

तुम्हाला हवी ती ईमोजी घेऊ शकता.

१०. कलर कलर हा आयकॉन निवडून तुम्ही

मजकुराला कलर देऊ शकता. त्याच्यासाठी

तुम्हाला त्या मजकूर वरती आधी क्लिक करावे

लागेल त्याच्यानंतर कलर आयकॉन निवडून कलर

निवडावा लागेल.

११. डिलीट डिलीट आयकॉन निवडून तुम्ही

आमंत्रण पत्रिका वरील कोणतीही गोष्ट डिलीट करू

शकता.त्याच्यासाठी तुम्हाला त्या गोष्टीवरती वरती

आधी क्लिक करावे लागेल त्याच्यानंतर डिलीट

आयकॉन निवडून डिलीट करावे लागेल.

१२. B B हा आयकॉन निवडून तुम्ही तुमचा

मजकूर बोल्ड करू शकता.

१३. TÔI . हा आयकॉन निवडून तुम्ही तुमचा मजकूर

इटालिक मध्ये सेट करू शकता.

१४. A A हा आयकॉन निवडून तुम्ही तुमचा

मजकूर परत मूळ स्थितीत सेट करू शकता.

१५. अलायमेन्ट पुढील अलायमेन्ट आयकॉन

निवडून तुम्ही मजकूर हवा तश्या अलाइनमेंट मध्ये

सेट करू शकता.

१६. बॅक हा आयकॉन निवडून तुम्ही पाठीमागे

जाऊ शकता, आणि तुम्हाला हवा तसा मजकूर

मध्ये बदल करू शकता.

१७. शेअर तुम्ही तयार केलेली लग्न पत्रिका शेअर

करू शकता.

१८. डाउनलोड तयार केलेली लग्न पत्रिका

डाउनलोड करू शकता म्हणजे तुमच्या

डिव्हाइसमध्ये सेव्ह करता येते.

१ ९. ग्यालरी सेव्ह केलेली लग्न पत्रिका तुम्ही

ग्यालरीमधून एडिट करू शकता.

कृपया आपल्या सूचना आम्हाला urva.apps@gmail.com या मेल वर पाठवा.

Hiển thị nhiều hơnHiển thị ít hơn

What's new in the latest 1.25

Last updated on 2025-01-17
- Share Options added
- Content Added
- Update SDK & API Level
- Reduced App size
- Added new Design
- Fixed all bug of the previews version
- Updates UI
- Add More Feature
- In app purchase
Hiển thị nhiều hơnHiển thị ít hơn

Thông tin APK Marathi Invitation Card

Phiên bản mới nhất
1.25
Android OS
Android 6.0+
Dung lượng tệp
24.2 MB
Nhà phát triển
Urva Apps
Available on
Tải APK an toàn và nhanh chóng trên APKPure
APKPure sử dụng xác minh chữ ký để đảm bảo tải APK miễn phí virus cho Marathi Invitation Card.

Tải xuống siêu nhanh và an toàn thông qua Ứng dụng APKPure

Một cú nhấp chuột để cài đặt các tệp XAPK/APK trên Android!

Tải về APKPure
Báo cáo an ninh

Marathi Invitation Card

1.25

Báo cáo an ninh sẽ sớm có sẵn. Trong thời gian chờ đợi, xin lưu ý rằng ứng dụng này đã vượt qua các kiểm tra an ninh ban đầu của APKPure.

SHA256:

6cdf8ca6ec5279ce72d01352effc58412d2c8dcaaa8bbc5cedbfef03d4257934

SHA1:

7d5785be366940ebd99ed7a96c6ba0c5f2d46baf