श्री गुरुचरित्रात असंख्य लीलांचे कथात्मक वर्णन अतिशय सुबोधवसोप्याभाषेतआहे。
श्रीगुरुचरित्र या ग्रंथाचे ५२ अध्याय असून ओवीसंख्या ७,४,४ ९१इतकीआहे。 त्याचीविभागणीज्ञानकाण्ड,कर्मकाण्ड,भक्तिकाण्डयांचास मन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरुचे मार्ग दर्शनचकसेआवश्यकआहे,याचेअतिशयसुंदरआणिमर्मग्राही विवेचनग्रंथकर्त्यानेआपल्याओघवत्याभाषेतकेलेआहे。 या ग्रंथात श्रीपादश्रीवल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या लीलांचेचमत्कृतिपूर्णवर्णनरसाळपणेकेलेआहे。