关于२६ एकादशी महात्म्य
快速完成 26 个 Ekadashi Mahatmya,包括 Adhikama 的 Ekadashi。议事规则。
संपूर्ण एकादशी महात्म्य, अधिकमासातील एकदाशिसह, व्रत. विधी नियम.
हिंदू महिना (इंग्रजी) पालक देव शुक्लपक्षातली एकादशी कृष्णपक्षातली एकादशी.
1. चैत्र (मार्च–एप्रिल) विष्णू कामदा एकादशी, वरूथिनी एकादशी.
2. वैशाख (एप्रिल–मे) मधुसूदन मोहिनी एकादशी, अपरा एकादशी.
3. ज्येष्ठ (मे–जून) त्रिविक्रम निर्जला एकादशी, योगिनी एकादशी.
4. आषाढ (जून–जुलै) वामन शयनी एकादशी, कामिका एकादशी.
5. श्रावण (जुलै-ऑगस्ट) श्रीधर पुत्रदा एकादशी, अजा एकादशी.
6. भाद्रपद (ऑगस्ट–सप्टेंबर) हृषीकेश की वामन? परिवर्तिनी एकादशी/,पद्मा एकादशी इंदिरा एकादशी.
7. आश्विन (सप्टेंबर–ऑक्टोबर) पद्मनाभ पाशांकुशा, एकादशी रमा एकादशी.
8. कार्तिक (ऑक्टोबर–नोव्हेंबर) दामोदर प्रबोधिनी एकादशी, उत्पत्ती एकादशी.
9. मार्गशीर्ष (नोव्हेंबर–डिसेंबर) केशव मोक्षदा एकादशी, सफला एकादशी.
10. पौष (डिसेंबर–जानेवारी) नारायण पुत्रदा एकादशी, षट्तिला एकादशी.
11. माघ (जानेवारी–फेब्रुवारी) माधव जया एकादशी, विजया एकादशी.
12. फाल्गुन (फेब्रुवारी–मार्च) गोविंद आमलकी एकादशी, पापमोचिनी एकादशी.
13. अधिक मास (३ वर्षांतून एकदा) पुरुषोत्तम कमला एकादशी, कमला एकादशी.