关于Agriplaza Banana Guide Marathi
有用的应用程序为,Maharashtrian和马拉地讲农民。
Agriplaza नेटवर्क आणि डायमेंशन मल्टिमेडिया व्दारा महाराष्ट्रातील शेतक-यांसाठी सतत नाविन्यपुर्ण माहीती आमच्या www.agriplaza.in या वेबसाईट व्दारे आणि आम्ही तयार केलेल्या मोफत अॅप्स व्दारे देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
यास अनुसरुन केळी पिकाच्या लागवडी बाबत परिपुर्ण माहीती मराठी भाषेतुन देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.
अर्थातच हि माहीती सर्वसाधारण असुन, स्थल कालानुसार या माहीतीचा योग्य तो वापर करावा.
केळी पिकात तणनाशकांचा वापर अजिबात करु नये, तरी देखिल काही वाचकांस त्याबाबतीत माहीती हवी असते म्हणुन याठिकाणी ती देण्यात आलेली आहे.
Agriplaza या माहीतीच्या वापरातुन निर्मिण होण्या-या कोणत्याही परिणामांस जबाबदार राहणार नाही.
माहीतीचा वापर सर्वस्वी आपल्या जबाबदारीवर तसेच तज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.
महत्वाचे - केळी पिकात तणनाशकांचा वापर करु नये.
हे अॅप मराठीतुन असुन, कोणत्याही नेटवर्क शिवाय ऑफलाईन (एकदा डाऊनलोड केल्या नंतर) वापरता येते.
आपल्या सुचना आमच्या पर्यंत पोहचु देत.
शेती साठी गरजेच्या वस्तुंची शॉपिंग आता ऑनलाईन करा. www.agriplaza.co.in या वेबसाईटवर.