AHशसआणिि्््जजजजज
AH शासन नियोजित आणि निर्देशा नुसार फक्त दिलेल्या कालावधीतच अर्ज स्वीकारता येणार. त्या मुळे आपल्या जिल्ह्या तील पशुसंवर्धन विभागाचा संपर्कात राहून माहिती मिळवने आवश्यक आहे . सदरील मोबाइल अँप हे नावीन्य पूर्ण योजनेची सर्व माहिती व अर्ज स्वीकारणे ह्या हेतू ने अद्यावत केले आहे. धन्यवाद !