在APKPure安全快速地下载APK
APKPure 使用签名验证功能,确保为您提供无病毒的 Businessman Farmer APK 下载。
它可以帮助农民跟踪其日常农业收入和支出。
नमस्कार शेतकरी बांधवानो,
Technology World मध्ये आपलं स्वागत.
मी आपल्या साठी आपल्या शेती व्यवसायसाठी लागणारे BusinessmanFarmer हे App बनवले आहे.
या मध्ये तुम्ही शेतीचे पूर्ण Accounting जतन करू शकता.
यामध्ये नवीन पीक, तुमची चालू पिके, झालेली पिके,एकूण खर्च ,एकूण उत्पन्न आणि नफा तोटा पाहू शकता.