关于Contact Bazaar
搜索企业,就业,优惠,在科帕尔加奥恩广告。
स्मार्ट कोपरगावची डिजिटल माहिती…
कोपरगावात उपलब्ध माहिती आणि सेवा मिळवणे झाले अगदी सोपे ...कॉन्टेक्टबाजार या ऍप् द्वारे ग्राहकांना घरी बसून दैनंदिन गरजेच्या वस्तु व व्यावसायिकांची सर्व माहिती, ऑफर्स,फोटो,विडियो, पत्ता,मोबाईल नंबर,वेबसाइट,bsnl चे नम्बर,नोकरी, पुनर्विक्री च्या वस्तू,गावतील कार्यक्रम आणि शिबिर,दुःखद बातमी,वाढदिवस,पदनिवड,श्रधान्जली,ई.माहिती त्यांच्या मोबाईलवर पाहिजे तेव्हा,पाहिजे तिथे मिळविणे सोपे होईल.
कॉन्टेक्टबाजार ऍप बनवण्याचा मुख्य उद्देश म्हणजे कोपरगावातील व्यावसायिकाना ग्राहक आणि बाहेरून येणाऱ्याशी जोडून कोपरगावाची बाजारपेठ फुलविणे आणि त्यांना जाहिरातीसाठी स्वस्त पर्याय उपलब्ध करून देणे.युवकांना रोजगार/नोकरी शोधून देणे. महिलाना व बचतगटाना हक्काचे जाहिरातीचे माध्यम व बाजारपेठ उपलब्ध करून देणे. नागरिकांसाठी आणि पर्यटकांसाठी पर्यटन व् पौराणिक माहिती उपलब्ध करणे,सरकारी योजनेची माहिती देणे,गावातील कार्यक्रम आणि शिबिर जाणून घेणे ,घरात पडलेली जुनी वस्तु ,पुस्तके ,मोबाइल ,ई.ना ग्राहक शोधणे.
विशेष म्हणजे या ऍप मधे इंग्लिश किंवा मराठी मधे टाईप करून किंवा ग्रामीण लोकांना आवाजाने टाईप करुन् देखील सर्व माहिती मोबाईलवर पाहिजे तिथे ,पाहिजे तेव्हा मिळविणे शक्य होईल.
最新版本2.0.11的更新日志
• Verify your mobile number to avail upcoming features
• Updated our contact details