在APKPure安全快速地下载APK
APKPure 使用签名验证功能,确保为您提供无病毒的 Karjmafi List | Karjmafi Yadi | कर्जमाफी यादी APK 下载。
2017年10月27日
नविन अपडेट मध्ये तुम्हाला कर्जमाफी झालेल्या लाभार्थ्यांची यादी पहायला मिळेल, यादी बघत असतांनी बैंक अणि ब्रांच हे ALL सिलेक्ट करावे, अन्यथा यादी दिसणार नाही याची सर्वानी नोंद घ्यावी. ज्यांचे कर्ज माफ़ झाले आहे त्या लाभार्थ्यांचीच नावे तुम्हाला लाभार्थ्यांची यादी मध्ये तुम्हाला पहायला मिळतील. ज्या गावांची किंवा लाभार्थ्यांची यादी दिसत नसणार त्यांची उर्वरीत यादी टपप्याटप्प्याने दिसणार आहे वाट पहा आणि रोज चेक करत रहा. धन्यवाद!