马哈拉施特拉邦唯一的公平,无畏和透明的新闻门户
लोकवार्ता..! म्हणजे एक असं व्यासपीठ जिथं प्रत्येक जनसामान्य भारतीयांचा आवाज निर्भीडपणे रोखठोक मांडला जातो. सत्ताधीशांना सवाल विचारला जातो, व्यवस्थेवर अंकुश ठेवला जातो. कारण प्रत्येकाच्या प्रश्नाला इथे वाचा फोडली जाते. पत्रकारितेतील सर्वात तरुण मानबिंदू असलेले लोकवार्ता आपल्या शहरांतील राज्यातील आणि देशातील प्रत्येक महत्वाची घडामोड आपल्यापर्यंत पोहचवण्यासाठी कटिबद्ध आहे. समाजकारण, राजकारण, कला, क्रीडा, आरोग्य, शिक्षण, मनोरंजन, अर्थशास्त्र, चर्चा, मुलाखती, प्रेरणास्रोत अशा विविध क्षेत्रांतील सर्व बातम्या लोकांपर्यंत पोचवण्यासाठी हे डिजिटल व्यासपीठ काम करते तेही अगदी निःपक्ष, निर्भीड आणि पारदर्शकपणे..! लोकवार्ता..! लोकांची वार्ता, लोकांसाठी..!