
New Rachana School Nashik | नवरचना विदयालय नाशिक
Everyone
4.1 and up
Android OS
关于New Rachana School Nashik | नवरचना विदयालय नाशिक
结识新Rachana学校,纳西克的所有更新。
नवरचना विदयालय स्थापना व विकास -
शरणपूर रोड, नाशिक या ठिकणी रचना विदयालयाची स्थापना १९६९ साली झाली. केवळ १० वर्षात येथील विदयार्थी संख्या व वर्गसंख्या अशी वाढली की सर्व विदयार्थ्यांना प्रवेश देणे अशक्य झाले. विशेषतः सातपूर, अशोकनगर, कामगारनगर, धृवनगर येथे १९७० ते १९८० च्या दशकात नागरी वस्ती वाढत होती. येथील नागरिकांचा रचना विदयालयातील असा स्नेह जडला होता की, त्यांच्या पाल्यांना रचना विदयालयात प्रवेश नाकारणे म्हणजे आपल्या प्रियजनांशी कृतघ्नपणा ठरला असता. म्हणून सातपूर विभागात भुखंड उपलब्ध करुन तेथे शाळा सुरु करावी असा ठराव संस्थेने केला व सातपूर या ठिकाणी नाशिक नगरपालिका, स्थानिक नागरिक यांच्याशी संपर्क साधून तशी जागा मिळविण्याचा प्रयत्न केला गेला.
With this app you will get daily update from school like -
- School event
- School events photos
- School time table standard and division wise
- School syllabus standard and division wise
- Basic learning for nursery kids
- Memory game
- General Knowledge Quiz according to standards.
Download New Rachana School APP.