ShivRajya
4.0.3 and up
Android OS
关于ShivRajya
शिवरायांचेशेवराज्य
शिवरायांचे शिवराज्य
छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेचे ,रयतेचे शिवराज्य स्थापन केले .शिवराज्य काय ? ज्या शिवराज्यात सर्व जनता खुशहालीने राहील.जातपात नसेल ? सुख समृद्धी ने नटलेले शिवराज्य असेल. महिलांना सर्व समान हक्क असेल.सती प्रथा छत्रपती शिवाजी महाराजांनी बंद केली , महिलाना शिकण्याचा व सन्मानाने जगण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी पुढाकार घेऊन पहिली राजमुद्रा महिलांसाठी दिली.
आपल्या आजुबाजुलां अनेक समस्या बळावलेल्या दिसत आहेत, मुले सुरक्षित नाही, महिला सुरक्षित नाही असे एक ना अनेक समस्या…
तर या मातृभूमीत परत एकदा शिवरायांच्या स्वप्नातले शिवराज्य स्थापन व्हावे या इच्छेने २०१३ साली शिवरायांचे शिवराज्य या वर्तमानपत्राची सुरुवात झाली. शिवराज्य ला अनेक जाणकार व मोठ्या व्यक्तींनी पाठींबा दिला . जनतेला शिवराज्य चे काम आवडायला लागले. कल्याण , डोंबिवली , बदलापूर,ठाणे,नवी मुंबई , लोणावळा इत्यादी ठिकाणी जनतेच्या समस्या मांडण्यात शिवराज्य यशस्वी झाले.
अनेक वेळा धमकी येऊन ही संपादकीय टीम न डगमगता कोणत्याही लोभाला बळी न पडता जनतेच्या हितासाठी लढत राहिली. त्यामुळे जनतेने नेहमीच शिवराज्याला पसंती दिली.
शिवराज्य घरा घरात पोहचवण्यासाठी आज अप्लिकेशन ची निर्मिती करत आहोत.या अप्लिकेशन मार्फत जनतेच्या जास्तीत जास्त समस्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न करू…
最新版本1.0的更新日志
在APKPure上极速安全下载应用
一键安装安卓XAPK/APK文件!