关于Theory KIT Demo
MS-CIT为最终准备考试
MS-CIT अंतिम परीक्षेच्या तयारीसाठी हे अॅप्लिकेशन आहे. याची वैशिष्टे खालील प्रमाणे:
1) सिम्पल रजिस्ट्रेशन
2) 2G नेटवर्क मध्ये सुद्धा प्रश्न लवकर लोड होतात.
3) थेअरी मधील सर्व प्रकारच्या प्रश्नांचा समावेश.
4) टेक्स्ट व इमेज दोन्ही प्रकारच्या प्रश्नांचा समावेश
5) नियमित प्रश्नसंच अद्ययावत होतो.
6) आठवड्यातून एकदा विशेष परीक्षा
7) आपले मार्क ईतरांशी लगेच कंपेयर करता येते.
8) नोटिफिकेशन द्वारे महत्वाच्या सूचना प्राप्त करा.
हे अॅप्लिकेशन अजून डेव्हलपमेंट मध्ये आहे. कदाचित आपल्याला अडचणी येऊ शकतात. मी जाऊन हे अॅप्लिकेशन जास्तीत जास्त यूजर-फ्रेंडली करण्यासाठी काम करत आहे. आपल्या काही सूचना असल्यास इतर चौकशीसाठी माझ्याशी ईमेल वर संपर्क करू शकता.
最新版本1.4的更新日志
Last updated on 2018年07月29日
Bug Fix
UI Improvement
Question set Updated
UI Improvement
Question set Updated
Theory KIT Demo APK信息
在APKPure安全快速地下载APK
APKPure 使用签名验证功能,确保为您提供无病毒的 Theory KIT Demo APK 下载。
Theory KIT Demo历史版本
Theory KIT Demo 1.4
5.5 MB2018年07月29日