Über Police Bharti MCQ (पोलीस भरती
हा अनुप्रयोग आपणास पोलीस भरती परीक्षेची परिपूर्ण तयारी करण्याकरिता उपयुक्त आहे.
पोलीस भरती प्रश्नमंजुषा
पोलीस भरती प्रश्नमंजुषा हा अनुप्रयोग आपणास पोलीस भरती परीक्षेची परिपूर्ण तयारी करण्याकरिता उपयुक्त असे अनुप्रयोग आहे. या अनुप्रयोगाद्वारे तुमच्या कडून एकाधिक निवड प्रश्न (Multiple-Choice-Frage) सोडविण्याचे सराव करून पोलीस भरती परीक्षेची परिपूर्ण तयारी होईल याची आम्ही पूर्ण काळजी घेत आहोत.
_________________________
या अनुप्रयोगामध्ये एकूण 25 प्रश्न संच आहेत ज्यात आपल्याला खालील विषयाचे प्रश्ने सोडवता येतील.
⚡️ मराठी व्याकरण (Marathi Grammar)
⚡️ गणित (Mathe in Marathi)
⚡️ बुद्धिमत्ता (Mental Ability in Marathi)
⚡️ चालू घडामोडी (Aktuelle Angelegenheiten in Marathi)
⚡️ सामान्यज्ञान (Allgemeinwissen in Marathi)
⚡️ पोलीस प्रशासन (Police Department Informationen in Marathi)
⚡️ इतिहास (History in Marathi)
⚡️ भूगोल (Geographie in Marathi)
⚡️ नागरिकशास्त्र व राज्यशास्त्र (Civics und Politikwissenschaft in Marathi)
⚡️ विज्ञान (Science in Marathi)
⚡️ तंत्रज्ञान (Technology in Marathi)
⚡️ अर्थशास्त्र (Economics in Marathi)
आपण सर्वाना आमच्या डीआरएस अॕप्स टीम कडून पोलीस भरती परीक्षेसाठी - 👍🏻 "ऑल द बेस्ट!"
What's new in the latest 1.01.10
❍ Updated app supporting libraries
❍ Made some other improvements to make this app even better
Police Bharti MCQ (पोलीस भरती APK -Informationen
Alte Versionen von Police Bharti MCQ (पोलीस भरती
Police Bharti MCQ (पोलीस भरती 1.01.10
Police Bharti MCQ (पोलीस भरती 1.0
Police Bharti MCQ (पोलीस भरती Alternative
Superschnelles und sicheres Herunterladen über die APKPure-App
Ein Klick zur Installation von XAPK/APK-Dateien auf Android!