Police Bharti MCQ (पोलीस भरती 정보
हा अनुप्रयोग आपणास पोलीस भरती परीक्षेची परिपूर्ण तयारी करण्याकरिता उपयुक्त आहे.
पोलीस भरती प्रश्नमंजुषा
पोलीस भरती प्रश्नमंजुषा हा अनुप्रयोग आपणास पोलीस भरती परीक्षेची परिपूर्ण तयारी करण्याकरिता उपयुक्त असे अनुप्रयोग आहे. या अनुप्रयोगाद्वारे तुमच्या कडून एकाधिक निवड प्रश्न (복수 선택 질문) सोडविण्याचे सराव करून पोलीस भरती परीक्षेची परिपूर्ण तयारी होईल याची आम्ही पूर्ण काळजी घेत आहोत.
_________________________
या अनुप्रयोगामध्ये एकूण 25 प्रश्न संच आहेत ज्यात आपल्याला खालील विषयाचे प्रश्ने सोडवता येतील.
⚡️ मराठी व्याकरण (마라타어 문법)
⚡️ गणित (마라타어의 수학)
⚡️ बुद्धिमत्ता (마라타어의 정신 능력)
⚡️ चालू घडामोडी (마라타어에서 시사)
⚡️ सामान्यज्ञान (마라타어 일반 지식)
⚡️ पोलीस प्रशासन (마라타어에서 경찰서 정보)
⚡️ इतिहास (마라타어의 역사)
⚡️ भूगोल (마라타어 지리)
⚡️ नागरिकशास्त्र व राज्यशास्त्र (마라타어에서 공민 및 정치 과학)
⚡️ विज्ञान (마라타어 과학)
⚡️ तंत्रज्ञान (마라타어에 기술)
⚡️ अर्थशास्त्र (마라타어 경제학)
आपण सर्वाना आमच्या डीआरएस अॕप्स टीम कडून पोलीस भरती परीक्षेसाठी - 👍🏻 "ऑल द बेस्ट!"
What's new in the latest 1.01.10
❍ Updated app supporting libraries
❍ Made some other improvements to make this app even better