Shree Datta Devasthan
81.7 MB
Dateigröße
- Sicherheit
Everyone
Android 7.0+
Android OS
Über Shree Datta Devasthan
Offizieller Antrag von Shri Datta Deosthan Trust, Vedant Nagar, Ahmednagar, MH
श्री दत्तात्रेय अवतारी नगरनिवासी सद्गुरु प. Ja. श्रीरामकृष्ण क्षीरसागर महाराजांचे अमृतमयी म ार्गदर्शन व त्यांनी स्थापन केलेल्या श्री दत्त देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून होणारे वैदिक धर्माच्या पुनरुत्थानाचे कार्य सर्वांपर्यंत पोहोचावे व त्यातून नीतिमान समाजनिर्मिती होऊन वैश्विक शांती प्रस्थापित व्हावी या हेतूने समर ्पित अॅप्लिकेशन.
* सद्गुरु श्रीरामकृष्ण क्षीरसागर महाराज यांच ्या जीवनकार्याबद्दल माहिती
* श्ी दत्त देवस्थान ट्स्ट या संस्थेची माहिती
* श्री दत्त देवस्थान मार्फत प्रसारित संदेश आणि सेवेची माहिती
* वेदान्त विद्यापीठातर्फे शिकवण्यात येणाऱ्या वेदशाखा व शास्त्रांची माहिती
* श्रीदत्त देवस्थानमध्ये संपन्न होणारे उत्सव, सेवा
* ‘श्रीरामकृष्ण उवाच’ या ग्रंथातील प. Ja. गुरुदेवांचे दैनंदिन मार्गदर्शन
* श्ी दत्त देवस्थानमध्ये होणाऱ्या उत्सवांच्या फोटोंचे आणि सद्गु्या फोटोंचे चित्दालन
* परंपरेतील विविध नामस्मरणांचे ध्वनिमुद्रण
* सत्संग बैठकीच्या वेळी पठण केली जाणारी निवडक स्तोत्रे
* ऑनलाईन दर्शन सेवा उपलब्ध
* ऑनलाईन अभिषेक / पूजा (संकल्पाने) बुकिंग
* ऑनलाईन देणगी सेवा
* ऑनलाईन त्रैमासिक सभासद नोंदणी
|| श्री गुरुदेव दत्त ||
What's new in the latest 2.0.102529
Shree Datta Devasthan APK -Informationen
Superschnelles und sicheres Herunterladen über die APKPure-App
Ein Klick zur Installation von XAPK/APK-Dateien auf Android!







