Shree Datta Devasthan
81.7 MB
حجم الملف
- الأمان
Everyone
Android 7.0+
Android OS
عن Shree Datta Devasthan
طلب رسمي من Shri Datta Deosthan Trust و Vedant nagar و Ahmednagar و MH
श्री दत्तात्रेय अवतारी नगरनिवासी सद्गुरु प. पू. श्रीरामकृष्ण क्षीरसागर महाराजांचे अमृतमयी मार्गदर्शन व त्यांनी केलेल्या श्री दत्त देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून होणारे वैदिक धर्माच्या पुनरुत्थानाचे पोहोचावे पोहोचावे समाजनिर्मिती होऊन वैश्विक शांती प्रस्थापित या हेतूने समर्पित.
* सद्गुरु श्रीरामकृष्ण क्षीरसागर महाराज यांच्या जीवनकार्याबद्दल माहिती
* श्री दत्त देवस्थान ट्रस्ट या संस्थेची माहिती
* श्री दत्त देवस्थान मार्फत प्रसारित संदेश आणि सेवेची माहिती
* वेदान्त विद्यापीठातर्फे शिकवण्यात येणाऱ्या वेदशाखा व शास्त्रांची माहिती
* श्रीदत्त देवस्थानमध्ये संपन्न होणारे उत्सव ، सेवा ، पूजा व अभिषेक यांची माहिती
* "श्रीरामकृष्ण उवाच" या ग्रंथातील प. पू. गुरुदेवांचे दैनंदिन मार्गदर्शन
* श्री दत्त देवस्थानमध्ये होणाऱ्या उत्सवांच्या फोटोंचे आणि सद्गुरुंच्या फोटोंचे चित्रदालन
* परंपरेतील विविध नामस्मरणांचे ध्वनिमुद्रण
* सत्संग बैठकीच्या वेळी पठण केली जाणारी निवडक स्तोत्रे
* ऑनलाईन दर्शन सेवा उपलब्ध
* ऑनलाईन अभिषेक / पूजा (संकल्पाने) बुकिंग
* ऑनलाईन देणगी सेवा
* ऑनलाईन त्रैमासिक सभासद नोंदणी
|| गुरुदेव दत्त ||
What's new in the latest 2.0.102529
معلومات Shree Datta Devasthan APK
قم بتنزيل سريع وآمن بالغاية عبر تطبيق APKPure
قم بتثبيت ملفات XAPK/APK بنقرة واحدة على أندرويد!







